Tomato Rate : उन्हाळाभर टोमॅटोला पाणी भरले, अन मार्केटमध्ये ओतले; शेतकऱ्यांचा संताप!

Tomato Rate Farmer Poured Into Market

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष तसे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकासाठी (Tomato Rate) चांगले राहिले नाही. खरीप हंगाम पावसाअभावी हातचा गेला. रब्बीतही शेतकऱ्यांच्या शेतमालाची तीच गत होती. इतके सर्व करूनही काही शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यावर उन्हाळी टोमॅटो पीक घेतले. मात्र, आता हेच टोमॅटो शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात ओतून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार … Read more

Tomato Rate : टोमॅटोचे दर कमी झाल्याने शेतकरी संतापला; थेट बाजारसमितीमध्येच टोमॅटो दिले फेकून

Tomato rate

Tomato Rate : गेल्या एक महिन्याभरापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगली उच्चांकी गाठली होती. टोमॅटोला जवळपास 200 रुपये किलो दराने विकले जात होते. त्यामुळे अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते मात्र. आता शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. दोनशे रुपये दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता कवडीमोल भाव मिळत असल्याचे … Read more

Tomato News : टोमॅटो चोरीच्या घटना थांबतात थांबेनात! पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या शेतीतून 2 लाख 70 हजारांचे टोमॅटो गेले चोरीला

Tomato Rate

Tomato News । सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. टोमॅटो उत्पादनातून शेतकरी लखपती ते करोडपती झाले आहेत. अशा आपण अनेक बातम्या ऐकल्या असतील त्याचबरोबर टोमॅटो चोरीला गेल्याच्या देखील आपण अनेक बातम्या … Read more

Success Story : मागे 1 रुपया किलोने विकला होता टोमॅटो, यंदा सगळं भरून काढलं अन दोनच महिन्यात 40 लाख कमावले

Success Story : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. टोमॅटोमुळे अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारलेली पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून अगदी कमी दिवसांमध्ये लाखो ते करोडो रुपये कमवले आहेत. आपण अनेक शेतकऱ्यांच्या बातम्या देखील ऐकल्या असतील. सध्या देखील अशाच एका शेतकऱ्याने फक्त … Read more

Tomato Rate : नादच खुळा! टोमॅटो विकून शेतकऱ्याने फेडले दीड कोटींचे कर्ज, कमाई ऐकून बसेल धक्का

tomato rate

Tomato Rate : महागाईने सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे तर भाज्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न या महागाईत अनेक पटींनी वाढले आहे. टोमॅटोमुळे देशामध्ये अनेक शेतकरी मालामाल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोमधून लाखो करोडो रुपये कमावले आहेत. यामध्येच आता आंध्रप्रदेशमधील एक शेतकरी देखील चांगलाच चर्चेत आला आहे. ४८ वर्षीय … Read more

Tomato : काय सांगत! टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; शेतातच बसविले सीसीटीव्ही

Tomato Rate : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे टोमॅटोची चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्याचे टोमॅटो चोरी गेल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये रात्रीच्या वेळी देखील पहारा करावा लागत आहे. दिवसभर काम करून रात्र देखील जागून काढावी लागत आहे. दरम्यान आता सध्या एक शेतकरी … Read more

धक्कादायक बातमी! टोमॅटोने भरलेला पिकअप रस्त्यावर पलटी; नागरिकांची टोमॅटो लुटण्यासाठी गर्दी

Tomato Rate : मागच्या काही दिवसापासून टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने टोमॅटोच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी कमावले टोमॅटो मधून लाखो करोडो रुपये तसेच शेतकऱ्यांचे टोमॅटो गेली चोरीला अशा अनेक बातम्या टोमॅटोचे भाव वाढल्यापासून ऐकायला मिळत आहेत. दरम्यान सध्या टोमॅटो बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंड मधील हजारीबाग येथील चर्ही खोऱ्यात रविवारी 6 … Read more

Success Story : अबब! ‘या’ शेतकऱ्याने फक्त 15 दिवसांत कमावले 2 कोटी रुपये, सगळीकडे होतंय कौतुक; नक्की असं केलं काय?

Success Story

Success Story : एखाद्या व्यक्तीने अवघ्या 15 दिवसांत 2 कोटी कमावले आहेत आणि लवकरच तो आणखी 1 कोटी कमावणार आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुमचा देखील या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे. एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून हा पैसा कमावला आहे. जवळपास 1 महिन्यापासून देशभरात टोमॅटोचे भाव वाढत आहेत. जूनमध्ये … Read more

धक्कादायक घटना! दरोडेखोरांनी शेतकऱ्याची टोमॅटोची भरलेली गाडी नेली चोरून

Agriculture News : सध्या सगळीकडे टोमॅटोच्या दराची चर्चा होत आहे. टोमॅटोच्या दराने शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. शहरी भागातील लोकांचे बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी यातून लाखोंचा नफा कमवत असल्याचे दिसत आहे. मागच्या काही दिवसापासून टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे टोमॅटो चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये देखील … Read more

Pune News : धक्कादायक! पुण्यातून चक्क टोमॅटोची झाली चोरी; वाचा नेमकं काय झालं?

Tomato Prise

Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News) … Read more

error: Content is protected !!