Tomato Waste Utilization: टोमॅटोपासून वाईन ते विविध उपपदार्थ निर्मितीसाठी सरकार 28 प्रकल्पांना देणार निधी; किमती स्थिर ठेवण्यासाठी होणार लाभ!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारत हा टोमॅटोचा (Tomato Waste Utilization) जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे पण अतिरिक्त उत्पादनामुळे बहुतेक उत्पादन यामुळे बहुतेक माल वाया जातो, व कचऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. मूल्य साखळीच्या विविध टप्प्यांवर दरवर्षी सुमारे 30-35% टोमॅटो (Tomato Wastage) नष्ट होतात. किमतीतील अस्थिरता ही आणखी एक मोठी समस्या आहे, कारण पुरवठ्यातील व्यत्यय आणि … Read more

error: Content is protected !!