Tomato Rate : उन्हाळाभर टोमॅटोला पाणी भरले, अन मार्केटमध्ये ओतले; शेतकऱ्यांचा संताप!

Tomato Rate Farmer Poured Into Market

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचे वर्ष तसे शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकासाठी (Tomato Rate) चांगले राहिले नाही. खरीप हंगाम पावसाअभावी हातचा गेला. रब्बीतही शेतकऱ्यांच्या शेतमालाची तीच गत होती. इतके सर्व करूनही काही शेतकऱ्यांनी अगदी कमी पाण्यावर उन्हाळी टोमॅटो पीक घेतले. मात्र, आता हेच टोमॅटो शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात ओतून देण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बाजार … Read more

Temporary Shade net Technology: बिरसा कृषी विद्यापीठाने भाजीपाला पिकांसाठी विकसित केले तात्पुरते शेडनेट

हॅलो कृषी ऑनलाईन: बिरसा कृषी विद्यापीठाने भाजीपाला लागवडीसाठी (Temporary Shade Net Technology) एक किफायतशीर तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा वापर करून छोटे शेतकरी वर्षभर भाजीपाला पिकवू शकतात. हे तंत्रज्ञान आहे तात्पुरते शेडनेट (Temporary Shade Net Technology).   “BAU” ने विकसित केलेल्या ‘तात्पुरते शेड नेट मायक्रो क्लायमॅटिक मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला’ भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या … Read more

Success Story : टोमॅटो पिकातून शेतकऱ्याने साधली प्रगती; एका बिघ्यात वार्षिक 3 ते 4 लाखांची कमाई!

Success Story Of Tomato Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीपाला पिकांना (Success Story) मोठे महत्व प्राप्त होते. विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असल्याने, भाजीपाला पिकांची आवकही कमी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादित मालाला दरही चांगला मिळतो. उन्हाळ्यात प्रामुख्याने फळ पिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यावर शेतकरी अधिक भर देतात. आज आपण अशाच एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे … Read more

Tomato Variety : टोमॅटोच्या ‘अर्का रक्षक’ वाणाची लागवड करा; हेक्टरी मिळेल 80 टन उत्पादन!

Tomato Variety Arka Rakshak For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टोमॅटो पिकाचे (Tomato Variety) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे पावसाळी हंगामात लवकर लागवड केलेल्या टोमॅटोला अधिक दर मिळतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. टोमॅटो लागवडीसाठी रोपे तयार कारण्याची शेतकऱ्यांची लगबग मार्च-एप्रिल महिन्यातच सुरु होते. त्यामुळे आता तुम्हीही यंदा लवकर टोमॅटो लागवडीचा … Read more

Fruit Crops Production : यावर्षी टोमॅटो, कांदा उत्पादनात घट; बटाटा उत्पादन वाढणार!

Fruit Crops Production Increased

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 यावर्षी देशातील फळ पिकांच्या उत्पादनात (Fruit Crops Production) दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी देशात 355.25 दशलक्ष टन इतके फळांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 347.18 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी देशात फळ पिकांच्या … Read more

Success Story : टोमॅटो पिकासाठी ‘हे’ तंत्रज्ञान वापरा; शेतकऱ्याचा अनुभवातून सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा असर आता भारतीय शेतीमध्ये (Success Story) पाहायला मिळत आहे. देशातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत ‘स्मार्ट शेती’ करण्याकडे भर देत आहे. अनेक शेतकरी सध्या शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत आहे. हरियाणातील करनाल येथील शेतकरी प्रदीप कुमार यांनीही आपल्या टोमॅटो शेतीमध्ये एआय … Read more

Success Story : नोकरी सोडून फळभाज्यांची लागवड; दररोज करतोय 15 ते 20 हजारांची कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : नोकरी सोडून शेतीची वाट धरणे तितकेसे सोपे (Success Story) नसते. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस अशा संकटांमधून वाट काढत, त्यांना खंबीरपणे तोंड देत मार्गक्रमण करावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील शेतकरी सचिन काकासो अवटे (Success Story) गेल्या 8 वर्षांपासून हा प्रवास करत असून, कारले आणि टोमॅटो, दोडका, मिरची, वांगी लागवडीतून … Read more

Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात वाढ; पहा ‘किती’ मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Market Rate) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारात समितीत बुधवारी (ता.22) टोमॅटोला सर्वाधिक कमाल 4000 रुपये तर किमान 3400 रुपये प्रति क्विंटलचा (800 ते 680 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Tomato Market … Read more

Agriculture News : शेतकऱ्याच्या शेतातुन तब्बल 2.5 लाखांचे टोमॅटो गेले चोरीला

Agriculture News

Agriculture News : सध्या देशभरात टोमॅटोचे (tomato) भाव १०० ते १५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. अशा परिस्थितीत भाज्या आणि सॅलडमध्ये टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीत कर्नाटकातील हसन जिल्ह्यात चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे एका महिला शेतकऱ्याच्या (Farmer ) शेतातील टोमॅटोची 60 पोती चोरट्यांनी चोरल्याची घटना … Read more

काळया टोमॅटोची शेती कधी ऐकली का? देशातील ‘या’ ठिकाणी होतेय लागवड

Black tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत. बऱ्याचदा एखाद्या फळाचा रंग हा ठराविक मानला जातो. जसे की, टोमॅटोचा रंग हा लाल असतो. टोमॅटोचा लाल रंग असणे हे फारच सर्वसामान्य बाब आहे. मात्र काळे टोमॅटो कधी ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं पण काळया रंगाचे देखील टोमॅटो असतात. या टोमॅटोमधून के, … Read more

error: Content is protected !!