Farmtrac Tractor : ‘फार्मट्रॅक ऍटम’ शेतकऱ्यांसाठीचा अत्याधुनिक छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत?

Farmtrac Tractor Atom 30 For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : फार्मट्रॅक ही ट्रॅक्टरसह (Farmtrac Tractor) कृषी उपकरणे निर्मिती करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची बाजारात सध्या ट्रॅक्टर, हार्वेस्टर, बायो-डिझेल ट्रॅक्टर आणि अन्य कृषी उपकरणे उपलब्ध आहेत. सध्याच्या घडीला अनेक ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या आपल्या ट्रॅक्टर्सला अत्याधुनिक मोडमध्ये सादर करत आहे. फार्मट्रॅक कंपनीने देखील आपला ‘फार्मट्रॅक ऍटम 30’ हा अत्याधुनिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी बनवला … Read more

Sonalika Tiger 47 : ‘सोनालीका टायगर 47’ शेतकऱ्यांचा भरोसेमंद ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tiger 47 Farmer's Trusted Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये ट्रॅक्टरचे महत्व वाढले असून, ट्रॅक्टर (Sonalika Tiger 47) नसेल तर शेती करणे जवळपास अशक्य आहे. कारण बैल जोडीच्या किमती देखील लाखाच्या घरात गेल्या आहे. अशातच ट्रॅक्टर घेऊन शेती करणे सोपस्कर ठरत असल्याने सध्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर खरेदीकडे कल वाढला आहे. तुम्हाला देखील आता ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही सोनालीका या कंपनीचा … Read more

Kartar 4036 Tractor : करतार 4036 शेतकऱ्यासांठीचा अत्याधुनिक ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Kartar 4036 Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील खरीप हंगामातील शेतमालाची शेतकऱ्यांनी विक्री (Kartar 4036 Tractor) केली असून, रब्बी हंगामातील ही काही सध्या माल बाजारात विक्री होतो आहे. त्यांनतर आता आर्थिक जमवाजमाव करून तुम्हीही आपल्या शेतीसाठी एखादा चांगला ट्रॅक्टर घेण्याचे निश्चित केले असेल. तर करतार कंपनीचा करतार 4036 हा ट्रॅक्टर (Kartar 4036 Tractor) एक उत्तम ट्रॅक्टर म्हणून समोर … Read more

Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टरसाठी 50 टक्के अनुदान, प्रलोभनाला बळी पडून नका; होईल फसवणूक!

Tractor Subsidy Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (Tractor Subsidy Scheme) राबवल्या जात आहे. या योजनांचा शेतकऱ्यांना योग्य तो फायदा देखील होत आहे. मात्र काही समाज माध्यमांवर ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना’ या योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जात असल्याचा दावा … Read more

Tractor Valuation Guide: तुमचा जुना ट्रॅक्टर विकायचा विचार करताय? असे करा मूल्यमापन!

Tractor Valuation Guide: शेती आणि शेतकरी यांच्यासाठी ट्रॅक्टर हे अतिशय महत्त्वाचे यंत्र आहे. शेतीच्या प्रत्येक कामात शेतकर्‍यांना ट्रॅक्टरची गरज असते. परंतु शेवटी ट्रॅक्टर सुद्धा एक मशीनच आहे. वर्षानुवर्षे वापरल्यावर काही काळाने त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. अशा वेळी एक तर ट्रॅक्टरची वेळोवेळी देखभाल किंवा दुरूस्ती करावी लागते किंवा ट्रॅक्टर विकावे सुद्धा लागते. ट्रॅक्टरवर पुनर्वित्त कर्ज … Read more

Success Story : 70 लाखांचा बंगला, त्यावर ठेवला ट्रॅक्टर; अनोख्या ट्रॅक्टर प्रेमाची सर्वत्र चर्चा!

Success Story Of Tractor Mechanic

हॅलो कृषी ऑनलाईन : कष्टाला तोड नसते. कष्ट केल्यास कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. याच कष्टांच्या जोरावर (Success Story) एखाद्या क्षेत्रात माणसाचा हातखंडा निर्माण झाला की मग त्या क्षेत्रात माणूस सर्वोच्च ठिकाणी पोहचू शकतो. हेच सिद्ध करून दाखवले आहे धाराशिव जिल्ह्यातील अनाळा गावचे ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांनी. ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायामुळे त्यांनी मोठी आर्थिक … Read more

Mini Tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दुचाकीवर चालणारा ट्रॅक्टर झालाय लॉन्च!

Mini Tractor Motorcycle-Powered Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाची मदत घेत नवनवीन जुगाड (Mini Tractor) करताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे स्वस्तात मस्त असणाऱ्या या जुगाडमुळे शेतकऱ्यांना शेती काम करणेही सोपे होत आहे. मात्र आता छत्रपती संभाजी नगर येथील Biketor Agro या कंपनीने शेतकऱ्यांची गरज ओळखून, अशाच एका मोटरसायकलवर चालणाऱ्या भन्नाट जुगाडू ट्रॅक्टर लॉन्च … Read more

Mini Tractors : नववर्षात ‘या’ ट्रॅक्टरचा असेल बोलबोला; देणार ‘बड्या’ ट्रॅक्टर्सला टक्कर!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष आता संपल्यात जमा असून, आगामी नववर्षामध्ये शेती क्षेत्रामध्ये मिनी ट्रॅक्टरचे (Mini Tractors) भविष्य उज्ज्वल असणार आहे. त्यामुळेच बाजारात सध्या एकही ट्रॅक्टर कंपनी अशी नाहीये, ज्या कंपनीने आपला मिनी ट्रॅक्टर बाजारात आणलेला नाहीये. Sonalika, Mahindra, Swaraj, Kubota, Massey असो की मग John Deere असो. या सर्वच कंपन्यांनी आपआपले मिनी … Read more

Tractor Subsidy : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळतेय सवलत; काय आहे योजना?

Tractor Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आनंदाची बातमी आहे. ट्रॅक्टर (Tractor) हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त आणि गरजेचा मानला जातो. परंतु सर्वानाच ट्रॅक्टर खरेदी करणं आर्थिकदृष्टया परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही आणि शेतीसाठी गरजेचा असूनही ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास … Read more

Mahindra Oja 2121 : महिंद्राचा नवीन मिनी ट्रॅक्टर लाँच, जाणून घ्या त्याची खासियत

Mahindra Oja 2121

Mahindra Oja 2121 : महिंद्रा कंपनीबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे की, ती देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय किफायतशीर ट्रॅक्टर बनवत असते. या कंपनीचे ट्रॅक्टर शेतीसाठी सर्वोत्तम मानले जातात. शेतकऱ्यांचाही त्यांच्या ट्रॅक्टरवर सर्वाधिक विश्वास असतो. देशातील शेतकरी बांधवांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी कंपनीने नुकतेच महेंद्र ओजा 2121 असे नवीन तंत्रज्ञान असलेले मिनी ट्रॅक्टर बाजारात आणले आहे. आता तुम्ही … Read more

error: Content is protected !!