Tur Bajar Bhav: तुरीची दरवाढ कायम, लवकरच गाठू शकते 12 हजारांचा टप्पा

हॅलो कृषी ऑनलाईन: तुरीच्या दराने (Tur Bajar Bhav) 10 हजारांचा टप्पा ओलाडल्यांने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे. सद्यस्थितीत राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीचे दर (Tur Bajar Bhav) दहा हजार रूपयांवर पार झालेले आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे. … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 1 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तूर (Tur Bajar Bhav) कापणीची लगबग सुरु असून, नवीन तूर हळूहळू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता तुरीच्या दराला उत्तरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर) अकोला बाजार समितीत तुरीला असणारा कमाल 9800 रुपये प्रति क्विंटल दर आज कमाल 9300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात चढ की उतार; पहा आजचे बाजार भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील महिनाभरात तूर (Tur Bajar Bhav) आयातीसाठी अनेक देशांसोबत बोलणी केली. परिणामी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरीचा असणारा 11 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर सध्या सरासरी 8 ते 9 हजारांपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे. … Read more

Tur Rate : तुरीचे भाव तेजीत, मिळतोय ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Tur Bajarbhav

Tur Rate : सध्या तुरीचे भाव वाढत असल्याचे दिसत आहे. तुरीच्या दरातील तेजी वाढत आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तुरीचे दर जरी वाढत असले तरी बाजारांमधील आवक कमी आहे. मागणीच्या तुलनेमध्ये उपलब्धता कमी असल्याने तुरीची दर पातळी वाढत आहे. माहितीनुसार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी निघालेल्या सौद्यात तुरीला ११ … Read more

Tur Market Price : तुरीच्या भावात घट; पहा आज किती मिळाला बाजारभाव ?

Tur Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 7925 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1122 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता कीमानभाव 6500, कमाल भाव 7925 आणि … Read more

Tur Market Price : तुरीला मिळतोय 8500 रुपयांचा कमाल भाव; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील तूर (Tur Market Price) बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8500 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 2255 क्विंटल इतक्या तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव ८५०० … Read more

error: Content is protected !!