Tur Market Price : चढ की उतार पहा काय झालाय तुरीच्या भावात बदल ? जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक आठ हजार दोनशे रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर बाजार समितीमध्ये 403 क्विंटल लाल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 6,401 … Read more

Tur Market Price : तुरीचा भाव नरमाला; पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

Tur Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभावानुसार आज तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक 8200 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे. हा दर मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 262 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल … Read more

हंगामाच्या अंतिम टप्प्यात तुरीचा बोलबाला, साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची चांदी

Tur Market

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्याचे तुरीचे दर पाहता तुरीच्या भावात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हंगामाच्या शेवटी तुरीला मिळणाऱ्या दराने सोयाबीनला देखील मागे टाकले असून सध्या तुरीला ८५०० क्विंटल भाव मिळत आहे. एव्हढेच नव्हे तर पुढे देखील तुरीचे दर चढेच राहणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात … Read more

आवकही वाढली , दरही चांगले ; पहा आजचे तूर बाजारभाव

Tur Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तूर बाजारात दाखल होताच तुरीला खरीददारांकडून मागणी वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रापेक्षा चांगला तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा कमीच होते. मात्र, मागील आठवड्यापासून क्विंटलमागे 100 ते 200 रुपायंची वाढ झाली आहे. … Read more

तूर उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रांना बाय…! बाय… !

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील महत्वाचे पीक सोयाबीन आणि कापूस पिकानंतर आता पुढील मदार ही तूर पिकावर आहे. आता तुरीची आवक हळूहळू बाजारात होताना दिसत आहे, जानेवारी महिन्यापासून राज्यात तूर हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. हमीभाव केंद्रावर 6300 चा दर तुरीसाठी हमीभाव ठरवून दिला आहे. मात्र मागचे काही दिवसातील तूर बाजारभाव बघता तुरीला हमीभावाहून … Read more

शेतकरी मित्रांनो, हमीभाव केंद्रावर तूर विक्रीस नेण्यापूर्वी ‘ही’ प्रक्रिया महत्वाची…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील शेवटचे पीक तूर आता बाजारात दाखल होत आहे. महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांकडून कमी किंमतीने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब घडली आहे. तुरीसाठी नाफेड कडून हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शेतकरी मित्रांनो या हमीभाव केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय केले पाहिजे? कोणती कागदपत्रे … Read more

शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

error: Content is protected !!