सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Weed Control

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन कापूस : कापूस … Read more

उडिदाला मिळतोय चांगला भाव; पहा आजचे राज्यातील उडीद बाजारभाव

urad Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये उडिदाची आवक कमी होत असली तरी उदिडला चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील उडीद बाजारभावानुसार आज उडीदाला सर्वाधिक कमाल ९००० रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज या बाजार … Read more

उडीद बाजार वधारला ! आज मिळाला कमाल 10,500 रुपयांचा भाव

urad Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारात दरवाढ झाल्यानंतर उडीदाच्या बाजारात सुद्धा दर वाढ झाल्याचे दिसून आलं होतं उडीदला कमाल 9000 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता. उडीदला रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळालेला आहे. आज उडीदला कमाल भाव 10500 मिळालेला आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न … Read more

उडीदाचे भाव अद्यापही कमाल 9 हजार रुपयांवर टिकून; पहा आजचे उडीद बाजारभाव

urad Market Price

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीनंतर बाजारात बाजारात उडिदाचा भाव वाढला. तुरीच्या भावात सध्या घट झाली असली तरी उडीदाचे भाव मात्र टिकून आहेत. मागच्या काही दिवसांपासून अद्यापही उदिडला कमाल ९ हजार रुपयांचा भाव मिळतो आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील उडीद बाजारभावानुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ९ हजारांचा कमाल भाव … Read more

बाजारभाव : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरणच ; उडीदही स्थिर,कृषी तज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सोमवारी महाराष्ट्र बंदचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून आला. बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी बंद असल्या कारणाने मंगळवारी कृषी मालाला किती दर मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन येताच किती दर मिळेल याची उत्सुकता होती. पण मंगळवारी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांची घोर … Read more

सोयाबीन दराची घसरणच…उडिदाने मात्र दिला आधार ; जाणून घ्या आजचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासूनचा विचार करता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. … Read more

उडिदाला मिळतोय चांगला दर ; सोयाबीनचे दर मात्र चिंताजनक

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या सोयाबीन पिकाला मिळणारा दर हा चर्चेचा विषय आहे. मात्र चालू सप्ताहात उडीदला चांगलीच मागणी राहील्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडीदला ३००० ते ८००० रुपये दरम्यान दर मिळाला आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. बऱ्याच भागात उडीदाची काढणी झाली … Read more

error: Content is protected !!