Agriculture Emergency : पाकिस्तानात युरियाची गोणी 6 हजाराला; कृषी आणीबाणी घोषित करण्याची मागणी!

Agriculture Emergency Demand To Declare

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताप्रमाणेच शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा (Agriculture Emergency) कणा देखील शेती आहे. पाकिस्तानच्या एकूण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 18.9 टक्के इतका आहे. तर पाकिस्तानातील पंजाब प्रांत गहू, कापूस उत्पादनासह आघाडीचा भाग मानला जातो. मात्र, सध्या पाकिस्तानात शेती क्षेत्राबाबत मोठी घडामोड समोर येत आहे. पाकिस्तान किसान इत्तेहाद (पीकेआय) या संघटनेने पाकिस्तानमध्ये ‘कृषी … Read more

Fertilizer Subsidy : येत्या खरीप हंगामात खत अनुदानासाठी 24,420 कोटींचा निधी मंजूर; केंद्राचा निर्णय!

Fertilizer Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या अनुदानात (Fertilizer Subsidy) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 2024 च्या खरीप हंगामात देशभरात शेतकऱ्यांना खत अनुदानापोटी 24,420 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

Fertilizer Subsidy : यावर्षी खतांच्या अनुदानापोटी 1 लाख 70 हजार कोटींचा निधी खर्च; केंद्राची माहिती!

Fertilizer Subsidy 1 Lakh 70 Thousand Crore

हॅलो कृषी ऑनलाईन : “केंद्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत, देशभरातील शेतकऱ्यांसाठी खतांच्या अनुदानापोटी (Fertilizer Subsidy) 1 लाख 70 हजार कोटींचा निधी खर्च केला आहे.” अशी माहिती केंद्रीय खते व रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी लोकसभेत दिली आहे. लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती (Fertilizer Subsidy) सभागृहाला … Read more

Urea Gold : युरियाच्या नवीन गोणीला सरकारची परवानगी; ‘पहा’ वजन, किंमत किती?

Urea Gold Govt Approves New Bag

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सध्याच्या युरियासह ‘युरिया गोल्ड’ (Urea Gold) ही खाद लॉन्च करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या सल्फर कोटेड युरियाची निर्मिती करण्यासह खत कंपन्यांना ही खाद बाजारात आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही खाद सल्फर कोटेड यूरिया नावाने बाजारात उपलब्ध होणार असून, तिची गोणी ही … Read more

Nano Urea : युरिया गोणीऐवजी 500 मिली बॉटल; केंद्राकडून 17 कोटी नॅनो युरिया बॉटल निर्मितीची तयारी!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील युरियाच्या वाढत्या वापरामुळे केंद्र सरकारला विदेशातून मोठया प्रमाणात युरियाची आयात (Nano Urea) करावी लागते. गोणी स्वरूपातील युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. मात्र केंद्र सरकारने विदेशी युरिया आयात पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशात तीन स्वदेशी नॅनो युरिया प्लांट उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून 17 कोटी … Read more

Urea Subsidy : कसे असते युरिया खतासाठीच्या अनुदानाचे गणित? वाचा सविस्तर…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकरी शेतीतील उत्पादनासह आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी (Urea Subsidy) शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात युरिया या रासायनिक खताचा वापर करत असतात. युरिया प्रामुख्याने मातीमधील आवश्यक पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीसाठी मदत करतो. युरिया खतावर सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र सरकारकडून अनुदान दिले न गेल्यास हीच युरियाची गोणी शेतकऱ्यांना किती रुपयांना मिळेल, याचा कधी … Read more

Fertilizer Management : यंदा खरिप हंगामात DAP अन युरियाच्या वापरात मोठी वाढ का झाली?

Fertilizer Management

Fertilizer Management : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डीएपी आणि युरियाच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्रीय खत सचिवांनी शेतकरी आणि राज्यांना त्यांचा समतोल वापर करण्यास सांगितले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात डीएपी आणि युरियाचा वाढता वापर पाहता केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी शेतकरी आणि राज्यांना संतुलित वापरासाठी सांगितले आहे. या खरीप … Read more

IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी … Read more

डीएपी, एनपीके, कडुलिंब आणि युरिया खतांचा वापर केव्हा व किती करावा? जाणून घ्या त्यांची खासियत

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक शेतकऱ्यांना खताच्या वापराबाबत योग्य माहिती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण पिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खत टाकल्यास पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला डीएपी, एनपीके आणि युरिया या पिकांमध्ये खतांचा वापर कसा करावा याबद्दल माहिती देणार आहोत. डीएपी, एनपीके, कडुनिंब आणि युरिया … Read more

येवला तालुक्‍यात युरियाची टंचाई, शेतकरी हैराण

Fertilezer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आपल्या शेतात केली आहे. मात्र खतांच्या टंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येवला तालुक्यात युरियाची टंचाई भासत आहे त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. येवला तालुक्यामध्ये पेरणीचा अंतिम टप्पा चालू असून तिथल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, मूग, तूर या पिकांची पेरणी केली आहे. … Read more

error: Content is protected !!