Red And Black Rice: लाल आणि काळ्या भाताची लागवड करायची आहे का? बियाण्यांसाठी ‘इथे’ संपर्क साधा!

हॅलो कृषी ऑनलाईन: लाल आणि काळे तांदूळ (Red And Black Rice) ज्याला आपण चकाऊ (Chakhao Rice) असे सुद्धा म्हणतो याचे भात बियाणे विक्रीस (Rice Seed For Sale) सुरुवात झाली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात भात लागवड (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. यात इंद्रायणी भातासह इतर वाण पेरले जातात. सध्या भात पेरणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी भात पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. यातच … Read more

error: Content is protected !!