Farmers Success Story: टोमॅटोचे एकरी 39 टन विक्रमी उत्पादन घेत, शेतकर्‍याने कमवले तब्बल 15 लाख रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाला पिकांची लागवड करताना सातत्य (Farmers Success Story) व कष्ट करण्याची तयारी असावी लागते. मेहनत आणि इच्छाशक्ती असेल तर शेतकरी लाखात नफा कमवू शकतो, हे सिद्ध केले आहे सांगली जिल्हा, कडेगाव तालुका, असद या गावच्या युवा शेतकर्‍याने. रणजीत जाधव असे या शेतकर्‍याचे नाव (Farmers Success Story) असून त्याने टोमॅटो पिकाचे (Tomato Crop) एकरी 39 … Read more

Farmers Success Story: अस्मानी संकटाने पिकांचे नुकसान केले, तरीही शेतकरी भावांनी जिद्दीने यश गाठले!  

हॅलो कृषी ऑनलाईन: शेती आणि अस्मानी संकट यांचा नेहमीचाच संबंध आहे (Farmers Success Story). यात सर्वात जास्त मनस्ताप सहन करावा लागतो तो शेतकर्‍यांना (Farmers). परंतु बळीराजा या संकटात सुद्धा जिद्द आणि धैर्याने उभा राहतो आणि त्याची शेती राखतो. अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आहे कोल्हापूरातील (Kolhapur) हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे राहणाऱ्या आदिनाथ खड्ड आणि कुंतीनाथ खड्ड … Read more

Farmers Success Story: मुरमाड जमिनीत केली वांग्याची शेती, पहिल्याच काढणीला झाली अर्ध्या खर्चाची वसूली!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीतून भरघोस उत्पादन (Farmers Success Story) घ्यायचे असल्यास चांगली जमीन फार महत्त्वाची असते. किंबहुना माती (Agriculture Soil) हा शेतीचा पाया समजला जातो. परंतु प्रत्येक जमीन सुपीक असतेच असे नाही. नापीक किंवा मुरमाड जमिनीत (Barren Land) शेती करायचे असल्यास तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागतो. आज आपण अशा शेतकरी बंधुंची यशोगाथा जाणून घेणार आहोत … Read more

Success Story : स्पर्धा परीक्षेत अपयश, पण खचला नाही! कोथिंबीर शेतीतून घेतोय लाखोंचे उत्पन्न!

Success Story Of Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : वाशिमच्या कानडी येथील हनुमान भोयर या तरुणाने उच्च शिक्षण (Success Story) घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करुन एक एकर शेतात कोथिंबीरची लागवड केली. याच शेतीतून लाखोचे भरघोस उत्पन्न घेत शेती पिकवून आपण चांगले उत्पन्न घेऊन शकतो, हे त्याने दाखवून … Read more

Tomato Farming : टोमॅटोसह भाजीपाला पिकांची लागवड; शेतकऱ्याची 30 गुंठ्यात लाखोंची कमाई!

Tomato Farming Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतीमध्ये आपले नशीब (Tomato Farming) आजमावत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न देखील मिळवत आहे. यातही शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत, भाजीपाला पिकांच्या लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी टोमॅटोसह भाजीपाला पिकांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली … Read more

Karle Lagwad : पावसाळी कारले लागवड; ‘हे’ आहेत प्रमुख वाण, मिळेल जबरदस्त उत्पन्न!

Karle Lagwad Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात पहिला पाऊस पडताच अनेक शेतकऱ्यांची पेरणीसाठी (Karle Lagwad) लगबग सुरु होणार आहे. मात्र, पारंपरिक पिकांमधुन शेतकऱ्यांना खर्च वजा जाता जास्त काही मागे उरत नाही. काही वेळा तर पिकांवर रोग पडल्यास किंवा पारंपारिक पिकांचा कालावधी जास्त असल्याने, अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. परिणामी, आता शेतकऱ्यांनी आधुनिक होण्याची गरज … Read more

Fenugreek Cultivation : मेथीच्या ‘या’ वाणांची लागवड करा; अल्पावधीत मिळेल भरघोस नफा!

Fenugreek Cultivation Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीमध्ये (Fenugreek Cultivation) अनेक बदल केले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी सध्या पारंपारिक पिकांसोबतच बागायती पिकांच्या लागवडीलाही मोठी चालना देत आहेत. बरेच शेतकरी त्यांच्या शेतात धान्य पिकांसह अनेक भाजीपाला पिकांची शेती करून चांगला नफा मिळवतात. मॉन्सूनच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या अनेक शेतकरी पहिल्या पावसावर आपल्याकडील उपलब्ध … Read more

Success Story : धान पिकाला फाटा; शेतकऱ्याने फळबाग भाजीपाला पिकांतून साधली आर्थिक प्रगती!

Success Story Of Fruit-Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी शेती करताना एकाच पिकावर अवलंबून (Success Story) न राहता, पीक पद्धतीत विविधता आणत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होण्यासह आर्थिक तोटा होण्याचा धोका संभवत नाही. याशिवाय त्यातून त्यांना अधिक उत्पन्न मिळते. आज अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अत्यंत कमी जागेत बहूपीक पद्धतीतून अधिक उत्पन्न मिळवले आहे. … Read more

Vegetable Farming : ‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला सुविधा केंद्र, जूनमध्ये होणार खुले!

Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : फळे व भाजीपाल्याची (Vegetable Farming) साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड परिसरात हे सुविधा केंद्र उभारले आहे. त्यामुळे आता लवकरच जून महिन्यापासून या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Vegetable Farming) हे केंद्र … Read more

Farmers Daughter : 19 वर्षीय सिद्धी रमली शेतीमध्ये; टेम्पो चालवून शेतमाल विक्रीसाठी जाते मार्केटला!

Farmers Daughter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले आतबट्ट्याचा धंदा. अर्थात शेती म्हणजे उत्पादन खर्च (Farmers Daughter) अधिक आणि उत्पन्न कमी अशी भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुण शेतीपासून दुरावले जात आहे. असे तरुण शहराची वाट धरत आहे. परिणामी, महिला देखील शेतीपासून दुरावताना दिसत आहे. मात्र, याउलट आज एक १९ वर्षीय … Read more

error: Content is protected !!