Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार दरमहा 2100 रुपये; विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीच्या ज्या योजनांनी त्यांना ऐतिहासिक यश मिळवून दिले त्यापैकी एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) होय. महायुतीच्या प्रचारातील इतर मुद्यांपैकी लाडकी बहिण योजना … Read more