Electric Start Power Tiller: ‘या’ इलेक्ट्रिक स्टार्ट पॉवर टिलरद्वारे शेतीची कामे होईल सोपी; कमी खर्चात देते अधिक लाभ!
हॅलो कृषी ऑनलाईन: चांगले पीक येण्यासाठी नांगरणी (Electric Start Power Tiller) ही शेतीतील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. नांगरणी ही शेताची तयारी आणि पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते. नांगरणी योग्य प्रकारे न केल्यास पिकाची मुळे नीट बसत नाहीत, त्यामुळे संपूर्ण पीक कमकुवत होऊ शकते. अशा परिस्थितीत नांगरणीसाठी (Farm Ploughing) चांगली आणि विश्वासार्ह उपकरणे असणे अत्यंत आवश्यक … Read more