Farmers Success Story: ‘या’ कचऱ्याचा वापर करून सेंद्रिय भाज्या पिकवत आहे बिहारचा शेतकरी; कमवत आहेत चांगला नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: बिहारमधील गया येथील बिथो गावातील तरुण शेतकरी (Farmers Success Story) वेगवेगळ्या पद्धतीने शेती करून भाजीपाला पिकवत आहेत. याशिवाय एका शेतीतून निर्माण होणारा कचरा दुसऱ्या शेतीत वापरून ही शेतीही पर्यावरणपूरक बनवली जात आहे, शेतकरी शक्ती कुमार (Shakti Kumar) यांनी वेस्ट टू वेल्थचा (Waste To Wealth) शानदार प्रयोग केला आहे. तो मशरूम पिकवणाऱ्या कंपोस्ट पिशव्यांमध्ये सेंद्रिय … Read more

error: Content is protected !!