Food Processing : टरबूजापासून सुरु करा प्रक्रिया उद्योग; ‘हे’ पदार्थ बनवून मिळेल भरघोस नफा!
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रामध्ये टरबूज लागवड (Food Processing) मोठ्या प्रमाणात केली जाते. एकंदरीत देशाचा विचार केला असता उत्तर भारतातील मैदानी भागात टरबुजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व ती फेब्रुवारी महिन्यात केली जाते. काही नद्यांच्या काठावर देखील लागवड करतात व ती लागवड नोव्हेंबर ते मार्च पर्यंत करतात.तर आपण टरबुजाच्या मार्केट दराचा विचार केला तर … Read more