Success Story : ऊस पिकाला फाटा देत टरबूज लागवड; 2 महिन्यात 55 गुंठ्यातून 5 लाखांची कमाई!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तरुणांचा शेतीकडे ओढा वाढला (Success Story) आहे. विशेष म्हणजे हे तरुण शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन बदल करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत, कमी जमिनीत, कमी पाण्यात अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी ऊस … Read more