Weather Update: बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळामुळे दक्षिणेला मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके; महाराष्ट्रात ‘या’ काळात पावसाची शक्यता!
हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय हवामान विभाग (IMD) ने येत्या आठवड्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला असून, देशभरात लक्षणीय बदलांचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळापासून (Cyclone Alert) दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके राहणार आहेत. तमिळनाडू, केरळ या भागात मुसळधार पाऊस आणि उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर काही भागात दाट धुक्याचा अंदाज (Dense Fog … Read more