Weather Forecast At Gram Panchayat Level: देशातील ग्रामपंचायतींना मिळणार हवामान बदलाचे अंदाज! शाश्वत शेतीसाठी फायदेशीर ठरणार
हॅलो कृषी ऑनलाईन: ग्रामपंचायत-स्तरीय हवामान अंदाज (Weather Forecast At Gram Panchayat Level) हे ग्रामीण समुदायांना, विशेषत: शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तिसाठी (Natural Calamity) तयार करण्यासाठी आणि हवामानातील बदलाला सामोरा जाणाऱ्या शाश्वत शेतीसाठी अद्ययावत हवामान पूर्वानुमान पुरविते. या पार्श्वभूमीवर पंचायती राज मंत्रालय (MoPR), भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) यांच्या सहकार्याने, 24 ऑक्टोबर … Read more