Weather Update: महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार मात्र उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ हवामान (Weather Update) झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कडाका तीव्र झाल्याने, बुधवारी (ता. ३) राजस्थान मधील सिकार येथे देशाच्या … Read more

Weather Update : राज्यात पावसाची स्थिती कायम तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाचा तडाखा अद्यापही सुरूच आहे. राज्यातील बऱ्याच भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस (Weather Update) झाला आहे. दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. आज (१९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातील जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा कायम आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या सरींची शक्यता आहे. बंगालच्या … Read more

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता…

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कालपासून राज्यात पुन्हा पावसाला (Weather Update) पोषक हवामान तयार झाले आहे. तर राज्यात काही भागात ढगाळ हवामान असून काही भागात हलका पाऊस पडतो आहे. आज ( २८) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने … Read more

Weather Update : राज्यात पाऊस करणार पुनरागमन; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राजभरात पावसानं (Weather Update) चांगलीच उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. सध्या पावसाची उघडी असली तरी 30 ते31 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विदर्भ, संलग्न मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता…

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला असून अधून मधून श्रावण सरी कोसळत (Weather Update) आहेत. मात्र कोकणासह मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान पुढच्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात … Read more

Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार ; पहा तुमच्या भागात कशी असेल स्थिती

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान आज (२२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यताआहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेल्या … Read more

Weather Update : काही भागात पावसाचा जोर कमी; मात्र कोकण,विदर्भात जोरदार बरसणार

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. भारतीय हवामान खात्याच्या GFS मॉडेलनुसार कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3,4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. तर विदर्भात देखील पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा … Read more

Weather Update : पुढच्या दोन – तीन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Weather Update) सरी बरसत आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कशी असेल पावसाची स्थिती ? कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. मुंबईसह कोकणातील … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ भागासाठी आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता राज्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी व त्यापेक्षा अधिक बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याची आकडेवारी हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

Weather Update : भंडारा, गोंदिया, नाशकात वाढला पावसाचा जोर; पहा तुमच्या भागातील हवामान कसे असेल ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल दिवसभर पावसाने (Weather Update) जोरदार हजेरी लावली. नदी, नाले, ओढे यांच्या पाण्याची पातळी वाढली असून पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून आज पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान हवामान … Read more

error: Content is protected !!