Weather Today : महाराष्ट्रात गडगडाटी वादळासह पाऊसाची शक्‍यता; तुमच्या गावात कसे राहील हवामान?

weather today

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Weather Today) शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजचे आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात तुरळक तर नाशिक अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, अमरावती, वाशीम, बुलडाणा … Read more

Weather Update : चक्रीवादळाचा परिणाम ! राज्यातील अनेक भागात पाऊस; आज ‘या’ भागात लावणार हजेरी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मदौस चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) म्हणून राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पाऊस हजेरी लावतो आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल (११) पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज (१२) देखील राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज पुणे,औरंगाबाद, जालना, बीडसह इतरही जिल्ह्यात … Read more

Weather Update : महाराष्ट्रातून मान्सून ‘या’ दिवशी परतणार; आज विदर्भात यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवते आहे. पावसाने मोकळीक दिल्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र राज्यातील काही भागात अद्यापही हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात … Read more

Weather Update : राज्यात धुवाँधार…! आजही पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या २४ तासात पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने (Weather Update)  हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर शेत शिवारात बऱ्याच ठिकाणी तळी साचल्याने चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शिवाय पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची … Read more

Weather Update : आज पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह इतर भागांमध्ये दुपारनंतर पावसानं (Weather Update) विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 8 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विजांच्या कडकडाट्यासह आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान … Read more

Weather Update : पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने (Weather Update) विजांच्या काकडाटांसह हजेरी लावली. मात्र आता पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Weather Update) … Read more

Weather Update : राज्यातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची हजेरी

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यात ओढ दिलेल्या पावसाने (Weather Update )पुन्हा एकदा अनेक भागात पुनरागमन केले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेमध्ये वाढ झाली होती. मात्र मंगळवारी संध्याकाळी ४ वाजल्यानंतर पुण्यासह राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात … Read more

Weather Update : पुढच्या तीन दिवसात ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पाऊस होणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने (Weather Update) ओढ दिलेली आहे. वावरात असणारे सोयाबीन सह इतर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पीक मुख्य अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे वावरातील पिकं माना टाकतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता…

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला असून अधून मधून श्रावण सरी कोसळत (Weather Update) आहेत. मात्र कोकणासह मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान पुढच्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ भागासाठी आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता राज्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी व त्यापेक्षा अधिक बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याची आकडेवारी हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

error: Content is protected !!