Weather Update Today : पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता …

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाइन : बंगालच्या उपसागरानंतर अंदमानला दाखल झालेला मान्सून(Monsoon) गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थिती च्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. (Weather Update Today)कोल्हापुर, कोकणासह राज्यातील काही भागात चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पुढील चार दिवसात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र … Read more

सोमवारपासून पावसाचा प्रभाव होणार कमी, पहा राज्यात कोणत्या भागात किती पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दिनांक 19 आणि उद्या तारीख 20 रोजी कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवार पासून राज्यातील पावसाचा प्रभाव मात्र काही अंशी कमी होणार असून विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील चार दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा.

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये मान्सूनने यंदा तीन जून रोजी हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनची एक्सप्रेस महाराष्ट्रात देखील वेगानं पुढे सरसावत आहे. येत्या एक-दोन दिवसातच मुंबईत मान्सूनच्या सरी पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे. येत्या चार-पाच दिवसात मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय … Read more

पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ; ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा इथे पावसाच्या सरी बरसतात तर साताऱ्यात काही … Read more

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस, कोकणातही हलक्या सरींचा हवामान खात्याचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. येत्या 3 ते चार दिवसात अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात … Read more

error: Content is protected !!