Weather Update : 3 दिवस राज्यातील ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता; उकाड्यातही वाढ!

Weather Update Today 16 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात विलक्षण बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. तर काही भागांमध्ये जीवघेणा उकाडा जाणवत आहे. तर काही भागांमध्ये पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यातील दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची (Weather Update) शक्यता आहे. अशी … Read more

Weather Update : राज्यात आठवडाभर भाग बदलत पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

Weather Update Today 14 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण (Weather Update) कायम आहे. शनिवारी (ता.13) देखील राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. मागील पाच दिवसात राज्यात शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरवरील उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ वाशिमसह इतरही भागांमध्ये सध्या भर पावसाळ्याप्रमाणे पावसाची … Read more

Weather Update : 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 13 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावरील अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट कायम आहे. मागील चार दिवसांपासून अतिपूर्वेकडील जिल्हा (Weather Update) असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर ते उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तर अतिदक्षिणेकडील जिल्हा असलेल्या सोलापूरपर्यंतच्या भागामध्ये पावसाचे (Rain) थैमान सुरूच आहे. अशातच आता येत्या 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये … Read more

Weather Update : राज्यात 3 दिवस पावसाची शक्यता कायम; पूर्व भागात सर्वदूर हजेरी!

Weather Update Today 12 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या विदर्भ-मराठवाडा भागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये (Weather Update) मागील तीन ते चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळाली आहे. त्यातच राज्यभरात तीव्र उष्णतेसह (Heat Wave) उकाडा कायम असला तरी या पावसामुळे हवेत काहीसा थंडावा निर्माण होऊन, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता आणखी 15 एप्रिलपर्यंत अर्थात तीन दिवस राज्यावरील … Read more

Weather Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; आज ‘या’ भागांना इशारा!

Weather Update Today 10 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या ढगाळ हवामानासह (Weather Update) ऊन सावल्यांचा खेळ सुरूच आहे. तर कुठे मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता.9) राज्यात लातूर, हिंगोली, वर्धा, अमरावती आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये गारपिटीची नोंद झाली असून, या गारपीटीमध्ये एका 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशातच आता … Read more

Weather Update : राज्यात 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता; वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी!

Weather Update Today 8 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाचा अंदाज (Weather Update) अगदी तंतोतंत खरा ठरला असून, रविवारी (ता.7) वाशीम जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस झाल्याचे वृत्त आहे. अशातच आता येत्या 48 तासांमध्ये राज्यात विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, अमरावती अकोला या चार जिल्ह्यांना सोमवारी (ता.8) ऑरेंज अलर्ट असणार आहे. परिणामी, आज … Read more

Weather Update : आजपासून राज्यात पावसाची शक्यता; हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय!

Weather Update Today 7 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरूच असून, सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणात उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अशातच दक्षिण छत्तीसगड ते विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत, द्वीपकल्पीय भागाच्या मध्यांवर हवेचा कमी दाब पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, आजपासून राज्यात मध्य … Read more

Weather Update : राज्यात पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा; ‘या’ भागांमध्ये बरसणार!

Weather Update Today 6 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या काहीसे संमिश्र हवामान (Weather Update) पाहायला मिळत आहे. आज (ता.6) राज्यात प्रामुख्याने विदर्भ पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकते. तर उद्यापासून (ता.7) पुढील आठवडाभर राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळू शकते. मुंबई आणि कोकण पट्टा वगळता उर्वरित सर्वच भागांमध्ये आठवडाभर भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने काही … Read more

Weather Update : तीन महिने उष्णतेची लाट; केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन!

Weather Update Today

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना संपताच सूर्याने आग ओकणे (Weather Update) सुरु केले आहे. अशातच आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकामागोमाग उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरात अल-निनो शेवटच्या टप्प्यात असल्याने, या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये या उष्णतेच्या लाटा (Weather Update) पाहायला मिळणार … Read more

Weather Update : आज ‘या’ भागात पावसाची शक्यता; वाचा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 3 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात सध्या कमालीचे बदल पाहायला (Weather Update) मिळत आहे. कधी पाऊस, कधी उष्णतेची लाट, तर कधी पुन्हा पावसाचे वातावरण अशी काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याउलट देशातील वायव्य भागात आजही पावसाची शक्यता कायम असून, हिमाचल प्रदेशसह देशाच्या संपूर्ण वायव्य भागात पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र … Read more

error: Content is protected !!