July Rain Forecast: जुलै महिन्यात कसा असणार संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस? ‘या’ घटकांचा पडणार मॉन्सूनवर प्रभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची (July Rain Forecast) शक्यता आहे असे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण देशामध्ये लेह लडाख व पूर्व तामिळनाडू व पूर्वोत्तर 7 राज्ये वगळता जुलै महिन्यात जेवढा पाऊस पडतो म्हणजे जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या 106 टक्केपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. जुलै महिन्यातील … Read more

Monsoon Update: राज्यात ‘या’ तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यामध्ये 6 जून रोजी मॉन्सून (Monsoon Update) दाखल झाला असून, तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल आजपासून (8 जून) होईल. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यामध्ये (Maharashtra Monsoon) वि‍जांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना … Read more

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’; या जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 5 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा (Weather Update) मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारी देखील नाशिक, पुणे, लातूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व (Weather Update) पावसाने … Read more

Weather Update : 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार? ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी (ता.2) कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल (Weather Update) झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. अशातच आता येत्या 48 ते 72 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 3 दिवस तुफान पावसाचा इशारा … Read more

Weather Update : 4 जूनपर्यंत मॉन्सून रत्नागिरीत येण्याची शक्यता; हवामान विभागाची माहिती!

Weather Update Today 2 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या कडाक्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळिशीपार नोंदवले जात आहे. काही भागांत तर तापमान 45 अंशांवर गेले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता लवकरच राज्यात मॉन्सून दाखल होणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो 4 जूनपर्यंत … Read more

Monsoon Update: उद्यापासून महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार वळीव पाऊस! ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: काल 30 मे 2024 रोजी मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये दाखल झाले. यामुळे सगळीकडे विशेषत: शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सुद्धा मॉन्सूनचे वेध लागले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ (Weather expert) माणिकराव खुळे यांनी मॉन्सून महाराष्ट्रात (Monsoon In Maharashtra) केव्हा दाखल होणार याबाबत महत्त्वाची अपडेट (Monsoon Update) दिलेली आहे. खुळे यांनी दिलेल्या … Read more

Monsoon Update: ऐका हो ऐका! पुढील 24 तासांत मॉन्सून होणार केरळात दाखल!

हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनची (Monsoon Update) वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील 24 तासांत मॉन्सून केरळात (Kerala Monsoon) दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम आहे. यामुळे पुढील 5 दिवसांत केरळमध्ये आणि अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे (Weather Update). यासोबतच अंदमान आणि निकोबार … Read more

Weather Update : पुढील 4 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 29 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आलेला असतानाच राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचे वातावरण (Weather Update) कायम आहे. याउलट राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेचा कहर तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आजपासून पुढील चार दिवस राज्यात मुंबई, कोकणासह विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता मॉन्सूनचे आगमन … Read more

Weather Update : बुलडाण्यात वादळी पावसामुळे टोलनाका उडाला; प.बंगालमध्ये ‘रेमल’ चक्रीवादळाचा कहर!

Weather Update Today 27 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात रविवारी (ता.26) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Weather Update) झाला आहे. बुलढाणा, शेगाव, जळगाव, जामोद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे. वादळी वाऱ्यामुळे मलकापूर, सोलापूर महामार्गावर दाताळा नजिक असलेला टोलनाका अक्षरशः उडून गेला आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी … Read more

Remal Cyclone: रेमल चक्रीवादळ धडकणार ‘या’ ठिकाणी! तीव्र वादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) आज रविवारी (26 मे) पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर (Coast of West Bengal) धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) या चक्रीवादळासाठी रेड अलर्ट जारी केला असून, ताशी 110 ते 120 किलोमीटर वेगाने वारे आणि 1.5 मीटर उंचीपर्यंत लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे (Weather Update). आयएमडीने अंदाज … Read more

error: Content is protected !!