Weed Allergy: शेतकऱ्यांनो शेतातील गवताने होऊ शकते ऍलर्जी; घ्या ‘अशी’ काळजी!
हॅलो कृषी ऑनलाईन: शेतात काम करताना शेतकरी अनेक वेळा वेगवेगळ्या गवताच्या (Weed Allergy) संपर्कात येतात. यात प्रामुख्याने गाजर गवत (Carrot Weed), ऊस, गवताची कुसळे यांचा समावेश होतो. या गवतामुळे अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज येऊन त्या जखमेला पाणी सुटू लागते. वेळेत उपचार केले नाहीत तर जखम चिघळून (Weed Allergy) … Read more