Wheat Crop : गहू लागवडीसाठी सुधारीत वाणांची निवड

Wheat Crop

हेलो कृषी ऑनलाईन : गहू हे राज्यात रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. गहू हे पीक (Wheat Crop) जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. देशाच्या सरासरी उत्पादनाचा विचार करता गव्हाचे सरासरी उत्पादन कमी आहे. सुधारीत वाणांचा वापर न करणे, अपूरे पाणी व्यवस्थापन, कोरडवाहू गव्हाची लागवड अशी उत्पादन कमी येण्याची कारणे आहेत. … Read more

Farmers Success Story: अहमदनगर येथील शेतकर्‍याने केली काळ्या गव्हाची यशस्वी शेती! जाणून घ्या काळ्या गव्हाचे फायदे

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी सध्या त्यांच्या शेतात सतत नवनवे प्रयोग (Farmers Success Story) करायला लागले आहेत. विशेष म्हणजे या प्रयोगातून ते चांगली कमाई सुद्धा करत आहेत. असाच एक प्रयोग अहमदनगर (Ahmednagar Farmer) मधील अकोले तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकर्‍याने देखील यशस्वी (Farmers Success Story) करून दाखवला आहे. तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी प्रसन्ना धोंडगे यांनी प्रामुख्याने उत्तर … Read more

Wheat Procurement : देशात यंदा विक्रमी गहू खरेदी, 22 लाख शेतकऱ्यांना फायदा, वाचा…आकडेवारी?

Wheat Procurement In India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat Procurement) केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार आत्तापर्यंत विक्रमी गव्हाची खरेदी झाली आहे. गहू खरेदीने मागील वर्षीचा विक्रम मोडला आहे. आत्तापर्यंत सरकारने 262.48 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. गहू खरेदीमुळे (Wheat Procurement) 22.31 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तर 59,715 कोटी रुपये किमान … Read more

Success Story : पूसा ‘एचडी 3386’ वाण पेरले; शेतकऱ्याने घेतले एकरी 34 क्विंटल गहू उत्पादन!

Success Story of Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला गहू काढणी हंगाम अंतिम टप्प्यात (Success Story) असून, राज्यात बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन होते. विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रति एकरी गहू उत्पादन मिळवतात. आज आपण अशाच एका गहू उत्पादक शेतकऱ्याची … Read more

Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Wheat Production : यंदा देशातील गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याची शक्यता!

Wheat Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादनात (Wheat Production) 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 110 दशलक्ष टन अर्थात 11 कोटी टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यावर्षी देशातील रब्बी हंगामात एकूण 112.02 दशलक्ष टन (12 कोटी टन) गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

Wheat Price Continue To Rise This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात … Read more

Wheat Harvesting : 30 मजुरांचे गहू सोंगणीचे काम; एकटी मशीन करते; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

Wheat Harvesting Machine

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण खूपच (Wheat Harvesting) कमी आहे. अशातही राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता पाहून, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पेरणी केली होती. सध्याच्या घडीला काही ठिकाणी गहू सोंगणीला आला असून, त्यासाठी काही शेतकऱ्यांची रोजंदारीने मजुर पाहण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी मजूर न मिळणे. ही सर्वात मोठी … Read more

Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

Wheat Production Reduced

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची … Read more

Wheat Farming : गहू पिकात उंदरांचा सुळसुळाट झालाय; वापरा ‘हा’ जुगाड!

Wheat Farming Rats Infested

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील गहू हे मुख्य पीक असून, यावर्षी देशासह राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू पेरणी (Wheat Farming) झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या गहू पीक चांगलेच जोमात असून, चांगल्या ओंब्या लगडलेल्या आहेत. मात्र गहू पीक चांगले असले की गव्हाच्या वावरामध्ये उंदरांचा मोठा सुळसुळाट असतो. ज्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. उंदरांचा बंदोबस्त … Read more

error: Content is protected !!