Success Story : पूसा ‘एचडी 3386’ वाण पेरले; शेतकऱ्याने घेतले एकरी 34 क्विंटल गहू उत्पादन!

Success Story of Wheat Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला गहू काढणी हंगाम अंतिम टप्प्यात (Success Story) असून, राज्यात बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन होते. विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यातील नाशिक, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये गहू लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रति एकरी गहू उत्पादन मिळवतात. आज आपण अशाच एका गहू उत्पादक शेतकऱ्याची … Read more

Wheat Variety : ‘सोना मोती’ प्राचीनकालीन गव्हाची शेती; 100 रुपये किलोपर्यंत मिळतो दर!

Sona Moti Wheat Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशात विविध प्रजातीच्या माध्यमातून गहू पिकाचे (Wheat Variety) उत्पादन घेतले जाते. यात अनेक शेतकरी संकरित प्रजातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गहू उत्पादन घेत आहेत. ज्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देखील मिळत आहे. मात्र, आजही आपल्या देशात प्राचीन काळापासून असलेल्या गव्हाच्या काही प्रजाती संरक्षित असल्याचे पाहायला मिळते. या प्रजातींच्या माध्यमातून आजही शेतकरी गहू … Read more

Wheat Production : ‘या’ राज्यात यंदा विक्रमी गहू उत्पादन होणार; बाजारात आवक वाढली!

Wheat Production Record In Punjab

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील गहू काढणी (Wheat Production) हंगाम सध्या जोरात सुरु असून, यंदा चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून यावर्षी टप्प्याटप्प्याने पाऊस होत राहिला. ज्यामुळे त्याचा गहू पिकाला फायदा झाला. याशिवाय यंदा गहू पिकाला आवश्यक असणारी कडाक्याची थंडी देखील संपूर्ण हंगामात कायम होती. ज्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील … Read more

Success Story : 5 किलो बियाण्यात, एकरी 40 क्विंटल गहू उत्पादन; शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग!

Success Story Of Wheat Farming Farmer's Unique Experiment

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने (Success Story) नाशिक, जळगाव, धुळे, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू लागवडीखालील क्षेत्र आहे. यंदा पाण्याची कमतरता असतानाही गोदावरीच्या खोऱ्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. अशा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी गहू उत्पादन घेतले आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या गहू काढणी हंगाम जोरात सुरु आहे. अशातच आता एक शेतकरी केवळ 5 … Read more

Wheat Harvesting : 30 मजुरांचे गहू सोंगणीचे काम; एकटी मशीन करते; वाचा किंमत, वैशिष्ट्ये?

Wheat Harvesting Machine

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे प्रमाण खूपच (Wheat Harvesting) कमी आहे. अशातही राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता पाहून, अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू पेरणी केली होती. सध्याच्या घडीला काही ठिकाणी गहू सोंगणीला आला असून, त्यासाठी काही शेतकऱ्यांची रोजंदारीने मजुर पाहण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी मजूर न मिळणे. ही सर्वात मोठी … Read more

Wheat Farming : गहू पिकात उंदरांचा सुळसुळाट झालाय; वापरा ‘हा’ जुगाड!

Wheat Farming Rats Infested

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील गहू हे मुख्य पीक असून, यावर्षी देशासह राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू पेरणी (Wheat Farming) झाली आहे. बऱ्याच ठिकाणी सध्या गहू पीक चांगलेच जोमात असून, चांगल्या ओंब्या लगडलेल्या आहेत. मात्र गहू पीक चांगले असले की गव्हाच्या वावरामध्ये उंदरांचा मोठा सुळसुळाट असतो. ज्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. उंदरांचा बंदोबस्त … Read more

Wheat Farming : संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवी जात, सिंचनाशिवाय 35 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी…

Wheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गहू उत्पादनात भारत जगात अव्वल आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे दोन मोठे राज्य गहू उत्पादनात अग्रेसर आहेत. आता प्रति हेक्टरी ३५ क्विंटलहून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणाचा शोध लागला असून हे वाण शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास अतिशय उपयुक्त ठरणार आहे. गव्हाची … Read more

कृषी सल्ला : पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल; शेतात ‘या’ गोष्टी आजच करा अन्यथा होईल नुकसान

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक … Read more

Wheat Cultivation : गहू निर्यातीबाबत सरकार घेणार मोठा निर्णय; शेतकऱ्यांचा फायदा कि तोटा?

Wheat Cultivation

नवी दिल्ली । गहू हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत अन पश्चिमेपासून ते पूर्व भारतापर्यंत सर्वत्र भारताचा कमी अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आता गहू निर्यातीबाबत केंद्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सरकारच्या या निर्णयायचा शेतकऱ्याला फायदा होणार कि तोटा याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. … Read more

DAP ऐवजी ‘ही’ खते गव्हाच्या लागवडीसाठी वापरा, कमी पैशात मिळेल चांगला नफा

Fertilizer

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये गव्हाची लागवड केली जाते. शेतकरी प्रामुख्याने गव्हाच्या लागवडीत डीएपीचा वापर करतात, परंतु सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये डीएपीचा तुटवडा दिसून येत आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला डीएपीच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे बाजारात मुबलक आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. DAP नक्की काय आहे … Read more

error: Content is protected !!