Rabi Wheat Sowing: रब्बी हंगामासाठी गहू पिकाची लागवड करण्या अगोदर ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!

हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगाम पिकांची लागवड सुरु झालेली आहे. यावर्षी गहू लागवड (Rabi Wheat Sowing) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पिकाची पूर्वमशागत, सुधारित जाती, बीजप्रक्रिया आणि पेरणी पद्धती याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ याविषयी. गहू पिकाचे लागवड पूर्व नियोजन (Rabi Wheat Sowing) कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी सुधारित जाती (Wheat … Read more

error: Content is protected !!