Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

Wheat Price Continue To Rise This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात … Read more

Wheat Rate : महाराष्ट्रातील गहू दरात मोठी उसळी; पेरणी क्षेत्र घटल्याचा परिणाम!

Wheat Rate Increase In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू दरात (Wheat Rate) मोठी वाढ नोंदवली गेली आहे.प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गव्हाला सध्या कमाल 3299 ते किमान 2400 तर सरासरी 2851 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, यावर्षी पाण्याच्या कमततेमुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली … Read more

Wheat Rate : पाकिस्तानात गहू दराचा भडका; 400 रुपये किलोने खरेदी करतायेत लोक!

Wheat Rate In Pakistan

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासारख्या देशामध्ये सध्या अनेक शेतीमालाचे दर पडलेले असताना, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात मात्र गहू दराचा (Wheat Rate) मोठा भडका झाला आहे. परिणामी तेथील नागरिकांना एका 10 किलो गव्हाच्या गोणीसाठी 3600 ते 4000 रुपये मोजावे लागत आहे. पाकिस्तानी नागरिक गव्हाच्या किमतींमध्ये झालेली ही वाढ आणि गव्हावरील अनुदान रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 … Read more

Wheat Harbhara : गहू-हरभऱ्यावरील आयात शुल्कात कपातीची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारकडून गहू आणि हरभऱ्यावरील (Wheat Harbhara) आयात शुल्कात कपात करण्यासह इतर अनेक प्रस्तावांवर दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती समोर आली असून, लवकरच यावरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क पूर्णतः हटवण्याचा निर्णय घेतला … Read more

राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाला किती मिळतोय दर ? पहा बाजारभाव

Wheat Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल … Read more

धुळ्याच्या शेतकऱ्याच्या गव्हाला मिळाला 5 हजार 451 रुपयांचा विक्रमी दर ; रशिया -युक्रेन युद्धाच्या परिणामाचा बोलबाला

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामात हरभरा आणि गहू पीकाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे या दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले आहे आहे. सध्याचे बाजारभाव बघता गव्हाला सर्वसाधारण २०००-३००० रुपये प्रति क्विंटलला कमाल भाव मिळत आहे. अशातच रशिया -युक्रेन यांच्या यांच्या युद्धामुळे रशियातून गव्हाची निर्यात बंद झाल्यामुळे भारताला गहू निर्यातीची चांगली संधी मिळेल याचा बोलबाला सर्वत्र आहे. पण … Read more

error: Content is protected !!