Wheat Rate: महाराष्ट्रात गव्हाला विक्रमी दर! जाणून घ्या प्रति क्विंटल दर

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गव्हाच्या दरात (Wheat Rate) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून, सध्या प्रति क्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर (Wheat Rate)मिळत आहे. त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक (Wheat Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. गव्हाच्या विक्रमी दर वाढीमुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारी हमीभावाचा (MSP) विचार केला … Read more

Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Wheat Production : यंदा देशातील गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याची शक्यता!

Wheat Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादनात (Wheat Production) 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 110 दशलक्ष टन अर्थात 11 कोटी टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यावर्षी देशातील रब्बी हंगामात एकूण 112.02 दशलक्ष टन (12 कोटी टन) गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

Wheat Price : यावर्षीही गहू दरात तेजी राहणार; ‘ही’ आहेत दरातील तेजीची कारणे!

Wheat Price Continue To Rise This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सध्याच्या गहू साठा, सध्याचे गहू दर (Wheat Price) पाहता यावर्षी देखील वर्षभर गव्हाचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी देशातील सरकारी गहू खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा वर्षभर गहू दरातील तेजी बळ मिळण्याची शक्यता अधिक असणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात … Read more

Wheat Rate : महाराष्ट्रातील गहू दरात मोठी उसळी; पेरणी क्षेत्र घटल्याचा परिणाम!

Wheat Rate Increase In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू दरात (Wheat Rate) मोठी वाढ नोंदवली गेली आहे.प्रमुख बाजार समिती असलेल्या लासलगाव बाजार समितीत गव्हाला सध्या कमाल 3299 ते किमान 2400 तर सरासरी 2851 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, यावर्षी पाण्याच्या कमततेमुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू पेरणी केली … Read more

Wheat Rate : पाकिस्तानात गहू दराचा भडका; 400 रुपये किलोने खरेदी करतायेत लोक!

Wheat Rate In Pakistan

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासारख्या देशामध्ये सध्या अनेक शेतीमालाचे दर पडलेले असताना, शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात मात्र गहू दराचा (Wheat Rate) मोठा भडका झाला आहे. परिणामी तेथील नागरिकांना एका 10 किलो गव्हाच्या गोणीसाठी 3600 ते 4000 रुपये मोजावे लागत आहे. पाकिस्तानी नागरिक गव्हाच्या किमतींमध्ये झालेली ही वाढ आणि गव्हावरील अनुदान रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 11 … Read more

Offtake Of Rice From FCI: भारतीय अन्न महामंडळ कडून तांदळाची कमी खरेदी; किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकार घेणार निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : एफसीआय तर्फे सरकारकडे दुर्लक्ष करत बुधवारी झालेल्या साप्ताहिक लिलावात केवळ 10,000 टन तांदूळ विकला गेला (Offtake Of Rice From FCI). या पार्श्वभूमीवर तांदळाच्या किमती तपासण्यासाठी सरकार काही उपायांवर विचार करत आहे, ज्यात स्टॉक मर्यादा आणि सवलतीच्या दरात किरकोळ विक्री यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही समस्या चिंताजनक असल्याचे सांगितले … Read more

Wheat Rate : गव्हाचे भाव वाढू नये म्हणून सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात दर (Wheat Rate) नियंत्रणात ठेवण्यासह, गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारात गव्हाचे दर वाढू (Wheat Rate) नये, यासाठी सरकारने गहू साठ्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांसाठी गव्हाच्या साठा दोन हजार टनांवरून आता एक हजार टन … Read more

Wheat Rate : गहू साठ्यात घट होण्याची शक्यता; आगामी काळात तेजीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक गहू साठ्यात (Wheat Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 या वर्षात जगाच्या गहू मागणीत (Wheat Rate) मागील वर्षीच्या तुलनेत 90 लाख टनांनी वाढ होऊन, ती 80.40 कोटी टन इतकी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याउलट गव्हाच्या जागतिक उत्पादनात यावर्षी 70 लाख टनांनी घट होऊन, ते 78.70 कोटी … Read more

नव्या वर्षात सर्वसामान्यांचे बिघडू शकते बजेट, गव्हाचे भाव दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता

wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : नवीन वर्षात जानेवारी महिन्यात देशातील जनतेचे बजेट बिघडू शकते. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात गव्हाच्या भावात प्रतिटन दोन हजार रुपयांची वाढ होऊ शकते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात भारतातील गव्हाचा साठा 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे आणि येत्या काही दिवसांत कोणताही नवीन पुरवठा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गव्हाच्या दरात आणखी वाढ … Read more

error: Content is protected !!