Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार … Read more

Weather Update : राज्यातील थंडी कमी होणार कि वाढणार? तुमच्या गावातील पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात तापमानात (Weather Update) बऱ्यापैकी घट होऊन थंडी वाढत असते. त्यांनतर फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून हळू हळू थंडी ओसरायला सुरवात होते. मागील दोन आठवडे राज्यात थंडीने अक्षरशः हुडहुडी भरली होती. त्यानंतर आता तापमानात काहीशा प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. आपल्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज … Read more

कृषी सल्ला : पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल; शेतात ‘या’ गोष्टी आजच करा अन्यथा होईल नुकसान

कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या राज्यात सर्वत्रच तापमान चांगलेच कमी झाले आहे. शेतातील पिकांवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज आपण कापूस, मका, रब्बी ज्वारी, सूर्यफूल, भुईमूग, गहू आदी पिकांची कशी काळजी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. पुढील ३ दिवसात तापमानात बदल होणार असल्याची माहिती प्रादेशिक … Read more

Crop Management : थंडीत रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं करावं? शेतकरी मित्रांनो ‘अशी’ घ्या काळजी

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन । थंडीचा (Winter Season) रब्बी पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे. (Crop Management) त्याअनुषंगाने विचार केल्यास करडई पीक (kardai) सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या थंडीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर यावर पडणाऱ्या किडीवर (Insecticides) शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. थंडीमुळे करडईवर मावा रोगाचा (Virus) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी … Read more

शेतकऱ्यांनो, खते आणि बी-बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगा; कृषी विभागाचा सल्ला

Seeds

हॅलो कृषी । पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. पेरणीसाठी त्यांना बी-बियाणे, खते इ. खरेदी करावे लागते. पण हे खरेदी करतांना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आपली फसवणूक होऊ शकते. बी-बियाणे आणि खतामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आणि आपल्या उत्पन्न क्षमतेत देखील घट होऊ शकते. म्हणून आपण … Read more

error: Content is protected !!