राज्यात गारठा वाढला; तापमानात चढ-उतार कायम राहणार

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मंगळवारी किमान तापमानात मोठी घट झाल्याने गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राजस्थानातील चूरू येथे मंगळवारी देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान स्थिती पूर्व-मध्य अरबी समुद्रातील … Read more

राज्यात आजपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाचे वातावरण निवळल्यानंतर आता आकाश निरभ्र होत असून दिवसा उकाड्यात वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय राज्यातही आजपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मागच्या २४ तासात राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमानाची … Read more

राज्यात थंडी वाढणार; चुरु येथे हंगामातील निचांकी 1.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दिवसा उन्हाचा चटका वाढत असून तापमानातील चढ -उतार कायम आहे. राज्यात आज पासून किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत निचांकी १.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद … Read more

Weather Update : राज्यात थंडी पुन्हा वाढणार; अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याबरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १६) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. दरम्यान मागच्या २४ तासात राजस्थानमधील चुरू देशाच्या सपाट भू-भागावरील यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी २.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या बाबतीत महाबळेश्वर येथे … Read more

Weather Update : कमी दाबाचे क्षेत्र होणार तीव्र; राज्यात आजही पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन थंडीच्या दिवसात राज्यात सध्या बहुतांशी भागात सध्या ढगाळ वातावरण (Weather Update) आणि तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावतो आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीच्या पाठोपाठ आता अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज दिनांक १४ डिसेम्बर रोजी राज्यातील … Read more

Weather Update : राज्यात गारठा वाढला; आज ‘या’ भागात पावसाचा अंदाज

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात (Weather Update) पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच शुक्रवारी किमान तापमानात अचानक मोठी घट झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.३ अंश तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. … Read more

Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान ; बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. दिवसाच्या तापमानात (Weather Update) मात्र वाढ झाली असून उन्हाचा चटका कायम आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीच्या प्रभावामुळे ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागच्या २४ तासात देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. … Read more

Weather Update : राज्याच्या तापमानात पुन्हा वाढीची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी जणू गायबच झाली आहे. हेच तापमान (Weather Update) पुढे चालू राहणार नसून पुढच्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मागच्या २४ तासात देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी … Read more

थंडीचा काय होतो जनावरांवर परिणाम ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळी वातावरणातील तापमानाचा परिणाम हा त्यांच्या पचन संस्थेवर आणि आंतरस्राव किंवा संप्रेरक संस्थेवर दिसून येतो. थंडी अचानक वाढली, तर रक्तातील कॉर्टिकोस्टिरॉइड ही संप्रेरके आणि रक्तातील नॉन फॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते. जनावरांना हायपोथरमिया (कोल्ड स्ट्रेस) होतो. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक्षमता कमी होते, स्वास्थ्य बिघडते. कोंबड्यांमध्ये प्रोइन्फ्लमेटोरी सायटोकाइन जीन एक्स्प्रेशन, तसेच इंटरल्यूकॅन एमआरएनए यांचे … Read more

Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच ; पहा कुठे किती तापमान ?

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गुलाबी थंडी ओसरली असून उन्हाचा चटका दुपारच्या वेळेत वाढला आहे. दरम्यान आज दिवसभर राज्यात कोरडे (Weather Update) हवामान राहणार असून तापमानातील चढ -उतार कायम राहणार आहे. मागच्या २४ तासात राजस्थानातील चुरू देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्याचा विचार करता उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील … Read more

error: Content is protected !!