World Agriculture Award: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित!
हॅलो कृषी ऑनलाईन: जागतिक कृषी मंचाने (World Agriculture Award) मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना जागतिक कृषी पुरस्कार (World Agriculture Award) प्रदान करण्यात आलेला आहे. काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना जागतिक कृषी … Read more