Worlds Most Expensive Cow: जगातील सर्वात महागडी 34 कोटी रूपयांची ‘व्हिएटिना-19’ गाय; लवकरच येणार भारतात!
हॅलो कृषी ऑनलाईन: आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या (Worlds Most Expensive Cow) गायीबद्दल सांगणार आहोत. ब्राझीलमधील (Brazil) ‘व्हिएटिना-19’ (Viatina 19 Cow) नावाची गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. या गायीला लिलावात तब्बल 34 कोटी रुपये म्हणजेच 4.1 मिलियन अमेरिकन डॉलर्सची बोली मिळाली (Worlds Most Expensive Cow). ‘व्हिएटिना-19’ गायीमध्ये काय आहे खास? (Worlds Most … Read more