Tomato Market Price : टोमॅटो दरात सुधारणा होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात पावसामुळं पिकाचं (Tomato Market Price) नुकसान झालं. त्यामुळं बाजारात टोमॅटोची आवक कमी होतेय. मात्र बाजारात टोमॅटोला मर्यादीत उठाव मिळतोय. त्यामुळं बाजारात टोमॅटोला सध्या प्रतिक्विंटल १००० ते २२०० रुपये दर मिळतोय. महत्वाच्या टोमॅटो उत्पादक पट्ट्यात सध्या पाऊस हजेरी लावतोय.

त्यामुळं पिकाचं नुकसान वाढलं. तर ढगाळ आणि पावसाळी वातावरणामुळं टोमॅटोची मागणीही मर्यादीत असल्याचं जाणकारांनी सांगितलं. पुढील महिन्यापासून टोमॅटोला मागणी वाढून दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/08/2022
KOLHAPUR—-QUINTAL22050015001000
AURANGABAD—-QUINTAL124100018001400
SANGAMNER—-QUINTAL96165001000750
KHED-CHAKAN—-QUINTAL22770013001000
SHRIRAMPUR—-QUINTAL2780012001000
SATARA—-QUINTAL9180015001150
MANGALWEDHA—-QUINTAL9730014001100
RAHATA—-QUINTAL19100022001600
KALMESHWARHYBRIDQUINTAL8152520001705
RAMTEKHYBRIDQUINTAL708001000900
PUNELOCALQUINTAL23885001400950
PUNE-PIMPRILOCALQUINTAL280012001000
NAGPURLOCALQUINTAL700150017001650
PENLOCALQUINTAL210300032003000
VAILOCALQUINTAL60100020001500
PARSHIWANILOCALQUINTAL6140018001600
KAMTHILOCALQUINTAL20100016001400
SOLAPURVAISHALIQUINTAL6701001000500
JALGAONVAISHALIQUINTAL6080015001000
NAGPURVAISHALIQUINTAL700150017001650

Leave a Comment

error: Content is protected !!