Tractor Anudan Yojana : तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचाय का? सरकार शेतकऱ्यांना देतंय 3.15 लाखांचे अनुदान, असा करा अर्ज

Tractor Anudan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tractor Anudan Yojana : शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते, ज्यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. त्यापैकी ट्रॅक्टर अनुदान योजना ही एक महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी या योजनेमार्फत अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3.15 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते.

ट्रॅक्टर अनुदान योजना माहिती

ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना आहे. या योजनेत 90% अनुदान दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना बचत गट तयार करावा लागतो. ही योजना शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

आवश्यक कागदपत्रे:

शेतकऱ्याचा आधार कार्ड
जमीनीचा 7/12 उतारा
बँक पासबुकची प्रत
आयकर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अनुदानाची रक्कम: या योजनेतून शेतकऱ्यांना 3.15 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. ही रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजनेला कसा अर्ज करायचा?

अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात

  • प्रथम गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यावे.
  • Download Hello Krushi Mobile App
  • अँप ओपन करून होम स्क्रीन वर असलेल्या सरकारी योजना यावर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना निवडावी.
  • माहिती वाचून खालील अर्ज करा या बटनावर क्लिक करावे.
  • आता समोर ओपन झालेल्या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरून राजिट्रेशन करावे.

पात्रता: या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. त्यात शेतकऱ्यांनी किमान 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.

अनुदानाची प्रक्रिया: अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत मिळते.