Tur Market Price : तुरीचे दर वाढले; जाणून घ्या आज किती मिळाला कमाल भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर (Tur Market Price) बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक भाव 8445 इतका मिळाला आहे.

हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 909 क्विंटल तुरीची (Tur Market Price) आवक झाली याकरिता किमानभाव 7000 कमाल भाव 845 आणि सर्वसाधारण भाव 7720 रुपये इतका मिळाला आहे.

सध्या सोयाबीन पेक्षाही अधिक भाव हा तुरीला मिळत आहे. तुरीला (Tur Market Price) बाजारामध्ये चांगली मागणी आहे. मात्र हंगामाच्या शेवटी हा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारण जेव्हा तूर शेतकऱ्यांजवळ होती तेव्हा दर मात्र कमी होता. आणि आता जवळपास सर्व शेतकऱ्यांनी तूर विकली आहे तेव्हा तुरीचा दर वाढला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली आहे त्यांनाच या दराचा फायदा होत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/08/2022
पैठणक्विंटल2754175417541
उदगीरक्विंटल155760086718135
कारंजाक्विंटल600739583657895
वडवणीक्विंटल4700075017100
हिंगोलीगज्जरक्विंटल145760081357867
लातूरलालक्विंटल765650083918000
अकोलालालक्विंटल402600083857800
अमरावतीलालक्विंटल3780083508075
धुळेलालक्विंटल3550055005500
यवतमाळलालक्विंटल93745078407645
चिखलीलालक्विंटल73613076766903
नागपूरलालक्विंटल111780083008175
हिंगणघाटलालक्विंटल909700084457720
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल80780081007950
मुर्तीजापूरलालक्विंटल300788084008205
मलकापूरलालक्विंटल606650084008200
सावनेरलालक्विंटल6765076507650
गंगाखेडलालक्विंटल4800082008000
सेलुलालक्विंटल48680078007755
नांदगावलालक्विंटल4400175816700
उमरगालालक्विंटल1520178007500
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल10760080007800
नांदूरालालक्विंटल385710083758375
दुधणीलालक्विंटल23792081008010
जालनापांढराक्विंटल142600078257500
बीडपांढराक्विंटल30660178007577
शेवगावपांढराक्विंटल4750075007500
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल2600060006000
सेलुपांढराक्विंटल24750077507651
केजपांढराक्विंटल9750081008000
तुळजापूरपांढराक्विंटल12700074957200
सोनपेठपांढराक्विंटल10740076997500

Leave a Comment

error: Content is protected !!