Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Tur Market Price : तुरीच्या दरात घट; पहा कसा आहे आजचा तूर बाजारभाव ?

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 13, 2022
in बाजारभाव
Tur Market Price
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीला (Tur Market Price) चांगला दर बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. मागच्या दोन तीन दिवसात तुरीला कमाल दर ८५०० ते ८४०० च्या दरम्यान मिळत होता मात्र आजचे तूर बाजारभाव पहिले असता त्यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

आज तुरीला कमाल भाव 8235 रुपये मिळाला आहे हा भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाले असून आज या बाजार समितीमध्ये 552 क्विंटल लाल तुरीची (Tur Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 5400 कमाल भाव 8235 आणि सर्वसाधारण भाव आठ हजार रुपये इतका मिळाला. तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8200 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.तर सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 1115 क्विंटल इतकी झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/08/2022
बार्शी -वैराग—क्विंटल1700070007000
भोकर—क्विंटल7660070006800
मालेगाव (वाशिम)—क्विंटल19710075007300
अमरावतीगज्जरक्विंटल3750078507675
सोलापूरलालक्विंटल15705073057050
लातूरलालक्विंटल442600078807350
अकोलालालक्विंटल552540082358000
अमरावतीलालक्विंटल807780080237911
मालेगावलालक्विंटल21378171006000
आर्वीलालक्विंटल25700077007400
चिखलीलालक्विंटल35617075006835
नागपूरलालक्विंटल194706079007650
हिंगणघाटलालक्विंटल1115670082007420
वाशीम – अनसींगलालक्विंटल150715076007500
सावनेरलालक्विंटल25630069006700
गंगाखेडलालक्विंटल3750080007500
तेल्हारालालक्विंटल65725077007550
सिंदी(सेलू)लालक्विंटल30645076557550
दुधणीलालक्विंटल108750077007600
जालनापांढराक्विंटल44550073016700
माजलगावपांढराक्विंटल37620077007500
बीडपांढराक्विंटल20550074516900
गेवराईपांढराक्विंटल12720072207200
परतूरपांढराक्विंटल4710073517240

SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group