Tur Market Price : तुरीच्या कमाल भावात घट; पहा आजचा तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या कमाल भावात (Tur Market Price) काहीशी घट झाल्याचा दिसून येत आहे. मागच्या काही दिवसात तुरीला आठ हजार चारशे रुपयांचा कमाल भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहता तुरीला कमाल दर आठ हजार दोनशे रुपये इतका मिळाला आहे.

हा दर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 55 क्विंटल तुरीची आवक (Tur Market Price) झाली याकरिता किमान भाव 7850, कमाल भाव आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण भाव आठ हजार 25 रुपये इतका मिळाला. तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 390 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 6701 कमाल भाव 8200 आणि किमान भाव आठ हजार शंभर रुपये मिळाला.

तुरीची सर्वाधिक आवक ही कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती (Tur Market Price) येथे झाली असून ही आवक 850 क्विंटल इतकी झाली आहे.

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/08/2022
उदगीरक्विंटल55785082008025
भोकरक्विंटल13640070116705
कारंजाक्विंटल850705580507545
परळी-वैजनाथक्विंटल4695069506950
हिंगोलीगज्जरक्विंटल61710076407370
लातूरलालक्विंटल390670182008100
अकोलालालक्विंटल97600080407695
अमरावतीलालक्विंटल3750078507675
धुळेलालक्विंटल3650565056505
यवतमाळलालक्विंटल211680077807290
चिखलीलालक्विंटल90600076006800
नागपूरलालक्विंटल38670072507112
चाळीसगावलालक्विंटल3410047914700
मलकापूरलालक्विंटल270680080507750
गंगाखेडलालक्विंटल4720075007200
सेलुलालक्विंटल5698075007470
मेहकरलालक्विंटल160720077957500
चाकूरलालक्विंटल10690075117302
सोनपेठलालक्विंटल27725175527450
दुधणीलालक्विंटल187730077557530
वर्धालोकलक्विंटल37675575557250
काटोललोकलक्विंटल48450075396300
गेवराईपांढराक्विंटल23659973807200
सेलुपांढराक्विंटल18744076257600
देउळगाव राजापांढराक्विंटल1650065006500
केजपांढराक्विंटल16700075007102

Leave a Comment

error: Content is protected !!