Tur Market Price : चढ की उतार पहा काय झालाय तुरीच्या भावात बदल ? जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक आठ हजार दोनशे रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर बाजार समितीमध्ये 403 क्विंटल लाल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 6,401 रुपये कमाल भाव 8200 आणि सर्वसाधारण भाव आठ हजार सहा इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक (Tur Market Price) ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक ११९७ क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाऊ 7900 कमाल भाव आठ हजार 100 आणि सर्वसाधारण भाव आठ हजार रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/08/2022
पैठणक्विंटल1690069006900
भोकरक्विंटल20550570396272
कारंजाक्विंटल850660081007600
अमरावतीगज्जरक्विंटल3750078507675
लातूरलालक्विंटल403640182008006
अकोलालालक्विंटल542600081007800
अमरावतीलालक्विंटल1197790081008000
मालेगावलालक्विंटल21320070156500
चिखलीलालक्विंटल47597873006640
मुर्तीजापूरलालक्विंटल520747579607795
मलकापूरलालक्विंटल335650080007600
गंगाखेडलालक्विंटल4700072007000
तेल्हारालालक्विंटल85753577957630
मेहकरलालक्विंटल120700075657300
दुधणीलालक्विंटल195757077407655
बीडपांढराक्विंटल3730173017301
जामखेडपांढराक्विंटल8500065005750
परतूरपांढराक्विंटल4700073007250
देउळगाव राजापांढराक्विंटल2500068006800

Leave a Comment

error: Content is protected !!