Tur Rate : राज्यातील तूर पिकाच्या दरात घट; काय आहेत आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून तूर पिकाच्या दरात चढ – उतार पहायला मिळत आहे. राज्यात अवकाळी पाऊस असूनही तुरीच्या दरात काही प्रमाणात फरक जाणवत आहे. काही दिवसापूर्वी आठ हजार रुपये तुरीचा दर होता. मात्र आज (ता.२२) या दिवशी तुरीच्या बाजारभावात घट पहायला मिळतं आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तुरीची आवक आणि बाजारभावाबद्दल बोलायचं झालं तर, पैठण बाजारसमितीत तुरीचे सर्वाधिक बाजारभाव दर हे ७ हजार आठशे १ पहायला मिळत आहे. तसेच सर्वाधिक कमी आवक ही १ पहायला मिळत आहे. सोनगाव बाजारसमितीत सर्वाधिक आवक ही ३७ पहायला मिळत आहे. तसेच इतर बाजारभावसमित्यांचे दर आणि आवक खालील तक्त्यात नमूद करण्यात आली आहेत.

पिकांचे बाजारभाव पाहण्यासाठी हे कराच

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. त्यासाठी सुरुवातीला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करा. या ॲपद्वारे आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांचे बाजारभाव आणि आवक एका क्लिकवर जाणून घेता येऊ शकतात.

error: Content is protected !!