Tur Rate : आज तुरीच्या भावात स्थिरता; पाहा बाजारभाव अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा तुरीच्या पिकात अधिक दरवाढ (Tur Rate) झालेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तुरीला दरवाढीत स्थिरता पहायला मिळत होती. तुरीचे पीक घेऊन ३ महिने झाले. त्यानंतर तुरीला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी तुरीचा साठा केला. मात्र आता बाजारभाव कुठे तरी वर मान काढत आहे. यामुळे आजच्या बाजारभावात किती पटीने वाढ झाली किंवा घट झाली हे पहायला मिळत आहे.

काल तुरीत चांगली आवक पहायला मिळत होती. तुरीच्या प्रतिक्विंटल दरात काल १५ हजारांच्या आसपास आवक दर दिसला मात्र इतर ठिकाणी ना नफा ना तोटा पहायला मिळाला होता. आजच्या तुरीच्या प्रतिक्विंटल दरात हिंगणघाट येथे अधिकाधिक ३ हजारांच्या आसपास आवक पहायला मिळाली. कालच्या बाजारभावच तुलना करता आजच्या तुरीच्या भावात काही ठिकाणं सोडली तर स्थिरता पहायला मिळतेय. आजच्या तुरीचे प्रतिक्विंटल दर खालील तक्त्यात नमूद केले आहेत. तसेच अजूनही Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा आणि पिकांच्या दाराची माहिती मिळवा.

मोबाइल ॲपद्वारे जाणून घ्या पिकांचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही कृषी समूहाचे Hello Krushi हे ॲप डाऊनलोड केले नसेल तर आजच आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करा. आपला मोबाईल क्रमांक आणि इतर उर्वरित माहिती भरून निःशुल्क रजिस्ट्रेशन करा. या ॲपद्वारे आपल्याला हव्या त्या पिकांचे रोजचे बाजारभाव पाहता येतील.

शेतमाल : तूर (Tur Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2023
लासलगाव – निफाडक्विंटल1500050005000
पैठणक्विंटल8760080007710
उदगीरक्विंटल782840087008550
भोकरक्विंटल15700979097909
कारंजाक्विंटल1050744083007955
हिंगोलीगज्जरक्विंटल225770084608080
मुरुमगज्जरक्विंटल75812085008310
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल1629062906290
लातूरलालक्विंटल1212779986258550
अकोलालालक्विंटल1497700086258000
अमरावतीलालक्विंटल2781780084868143
यवतमाळलालक्विंटल376795084858217
मालेगावलालक्विंटल49520079517800
आर्वीलालक्विंटल225750082008000
नागपूरलालक्विंटल447760084008200
हिंगणघाटलालक्विंटल3595750089408215
वाशीमलालक्विंटल2400775083708000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल74800082008100
जिंतूरलालक्विंटल14790082508100
मुर्तीजापूरलालक्विंटल900785083308175
सावनेरलालक्विंटल729780081048000
रावेरलालक्विंटल6760079007600
वरोरा-खांबाडालालक्विंटल9680074007200
नांदगावलालक्विंटल24295077017251
चाकूरलालक्विंटल27465183217912
औराद शहाजानीलालक्विंटल27810084128256
सेनगावलालक्विंटल80790081008000
पालमलालक्विंटल12760078007650
राजूरालालक्विंटल145779081007991
सिंदीलालक्विंटल43750084008000
सिंदी(सेलू)लालक्विंटल170795083258150
दुधणीलालक्विंटल403700084407900
वर्धालोकलक्विंटल108825088758650
अहमहपूरलोकलक्विंटल195780083008050
काटोललोकलक्विंटल166620082517500
जालनापांढराक्विंटल554500083497800
परभणीपांढराक्विंटल34780080007900
माजलगावपांढराक्विंटल92710078007700
बीडपांढराक्विंटल8800081008050
शेवगावपांढराक्विंटल5750081008100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल10750078007800
गेवराईपांढराक्विंटल73780081517975
परतूरपांढराक्विंटल6790080007950
केजपांढराक्विंटल25750080007800
औराद शहाजानीपांढराक्विंटल42810183508225
तुळजापूरपांढराक्विंटल10780082008000
सोनपेठपांढराक्विंटल31760081528000
error: Content is protected !!