Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

सूर्याचा पारा चढला ; आजपासून मध्य महाराष्ट्रासह ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
March 30, 2022
in हवामान
heat wave
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे उच्चांकी 42. ९ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आज पासून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यात. दरम्यान आज पासून दोन ते चार अंश यांचे आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नगर येथे 24.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांची वाढ झाल्यानं इथं उष्णतेची लाट आली आहे. दोन एप्रिल पर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

Isolated Heat Wave conditions very likely over Jammu Division and Himachal Pradesh on 29th & 30th; over Saurashtra-Kutch, East Madhya Pradesh, Vidarbha, Madhya Maharashtra & Marathwada during 29th March-02nd April; over south Uttar Pradesh during 29th-31st March.

— India Meteorological Department (@Indiametdept) March 29, 2022

या भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या भागाला उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

29 March; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी.

– IMD मुंबई pic.twitter.com/spKwH3fLFy

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 29, 2022

या भागात तापमान 40 आंशांचा वर

अकोला 42.0, चंद्रपूर 42. २, वर्धा 42, नगर 41. 6 ,सोलापूर 4१. 6, वाशिम 41.5, अमरावती 41, नागपूर 41, परभणी, नांदेड 41.2, यवतमाळ 41

Tags: AgricultureFarmerFarmingशेतकरीशेती
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group