Tuesday, February 7, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : हुश्श…! कोकण, उत्तर मराठवाड्यात पाऊस ओसरण्याची शक्यता

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
October 13, 2022
in हवामान
Weather Update
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे (Weather Update) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनच्या परतण्याला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून आज दि . १३ रोजी कोकण, मराठवाड्याच्या उत्तर भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

11 Oct, IMD GFS मोडेल नुसार, 14-15 Oct च्या दरम्यान मध्य भारताच्या बऱ्याच भागातून,
(महाराष्ट्रसहीत) पाउस कमी होताना दिसत आहे.@RMC_Mumbai च्या अंदाजानुसार, ह्या दरम्यान कुठलेही इशारे नाहीत. pic.twitter.com/gY5DPV4kRf

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2022

हवामान स्थिती

कोमोरिन आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळपासून कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ, नैर्ऋत्य मध्य प्रदेशपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून (Weather Update) गेला आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर पंजाब आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

या भागाला आज यलो अलर्ट

दरम्यान आज कोकण विभागातील (Weather Update) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र विभागातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मराठवाडातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड विदर्भांतील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Tags: MaharashtraMonsoonRainweather update
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group