Tuesday, May 30, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : राज्यात धुवाँधार…! आजही पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 12, 2022
in हवामान
Heavy Rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या २४ तासात पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने (Weather Update)  हजेरी लावली. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले तर शेत शिवारात बऱ्याच ठिकाणी तळी साचल्याने चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शिवाय पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहणार आहे.

Vidarbha and adjoining parts of marathwada could get me to intense spells of rains with thunder, lightning for next 3,4 hrs as can be seeing from latest satellite obs at 9.30 am today.
Konkan ,M Mah recd happy to very heavy in past 24 hrs. Today also heavy rain warnings cont pl. pic.twitter.com/rqqr3zn6Y7

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2022

हवामान स्थिती

सध्या बरसत असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नसून मान्सून (Weather Update)  सक्रिय झाल्यामुळे राज्यासह देशभरात पाऊस हजेरी लावतो आहे. उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस बरसतो आहे. देशातील हवामान स्थितीचा विचार केल्यास ओडिसा उत्तराखंड जम्मू-काश्मीर आणि लडाख सौराष्ट्र कच्छ या भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोकण, गोवा, विदर्भ, आंध्र प्रदेशच्या किनारी भाग, तेलंगणा, कर्नाटकाचा किनारी भाग, केरळचा किनारी भाग, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या पाच दिवस पावसाचा भर कायम राहणार असून कोकण आणि विदर्भांत जोरदार पाऊस होणार असून वीदर्भात विजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली असून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या भागांना अलर्ट जारी

दरम्यान आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे तर ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags: Heavy RainMonsoon 2022RainRain TodayWeather Todayweather update
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023

Weather Update : महाराष्ट्रात उद्यापासून पुढील 10 दिवस महत्वाचे! कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस?

May 21, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group