Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कायम

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
November 24, 2022
in हवामान
weather update
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गारठा कायम (Weather Update) असून तापमानात चढ- उतार सुरूच आहे. पहाटेच्या वेळी गारठा, दव,आणि धुके असा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत. दरम्यान मागच्या २४ तासात राज्यात निफाड येथे राज्यातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज राज्यातील बहुतांशी भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान वविभागाने वर्तवला आहे.

हवामान स्थिती ?

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेशाच्या (Weather Update) किनाऱ्यालगत असून, त्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उद्यापर्यंत (ता. २५) अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचे शक्यता आहे.उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच आहे.

Weather systems, rainfall/thunderstorm Forecast & Warnings:
 Yesterday’s Low Pressure Area over Westcentral and adjoining Southwest Bay of Bengal off south Andhra Pradesh-north Tamil Nadu coasts now lies over south coastal Andhra Pradesh & neighbourhood.

— India Meteorological Department (@Indiametdept) November 23, 2022

कुठे किती तापमान ?(Weather Update)

बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१४.४),
जळगाव – (८.६)
धुळे २९.० (८.४)
कोल्हापूर ३०.१ (१९.२)
महाबळेश्‍वर २७.४ (१४.३)
नाशिक २९.२ (१०)
निफाड २८.४ (८.२)
सांगली ३०.४ (१८.२)
सातारा २९.५ (१८.२)
सोलापूर ३३.८ (१८.८)
सांताक्रूझ ३२ (२०)
डहाणू ३०.९ (१७.४)
रत्नागिरी ३३.६ (२१)
औरंगाबाद ३०.७ (११.२)
नांदेड – (१६.४)
परभणी ३१.५ (१४.८)
अकोला ३१.४ (१३.८)
अमरावती ३०.४ (१०.५)
बुलडाणा २८.६ (१३.५)
ब्रह्मपुरी ३१.२ (१५.३)
चंद्रपूर २९.२ (१७)
गडचिरोली ३० (१४.६)
गोंदिया २९ (१२.४)
नागपूर ३० (१२.८)
वर्धा २९.५ (१४.४)
वाशीम – (१३.२)
यवतमाळ ३०.५ (१०.५).

Tags: Maharashtraweather updateWinter
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group