Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : महाराष्ट्रातून मान्सून ‘या’ दिवशी परतणार; आज विदर्भात यलो अलर्ट

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
October 4, 2022
in कृषी प्रक्रिया, हवामान
rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवते आहे. पावसाने मोकळीक दिल्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र राज्यातील काही भागात अद्यापही हलक्या ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान स्थिती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास (Weather Update) काहीसा अडखळत सुरू आहे. सोमवारी (ता. ३) परतीचा प्रवास सुरू ठेवत संपूर्ण वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राचा काही भागासह मध्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदा दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. २० सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. मात्र त्यानंतर आठवडाभरापेक्षा अधिक काळ मॉन्सूनच्या परतीची वाटचालीची ‘जैसे थे’ राहिली. २९ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत संपूर्ण पंजाब, चंदीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागांतून परतला होता. महाराष्ट्रात 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Tags: MaonsoonRainWeather Todayweather update
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group