Tuesday, May 30, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : शेतमाल जपा ! आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता ; 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
October 6, 2022
in हवामान
Rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल (५) संध्याकाळनंतर पावसाने हजेरी (Weather Update) लावली. दरम्यान आज सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असून आजही राज्यातल्या अनेक भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता असून ‘या’ भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पुण्यातील घाटमाथ्यावर तसेच मुंबई वर देखील ढगांची दाटी झाली आहे.

कालपासून राज्यात परतीच्या पावसाला (Weather Update) सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5 and 6 Oct in Maharashtra possibility of thunder at few places as shown here with yellow alerts.
7 & 8 also some activity expected.
Mumbai forecast for 48 hrs is partly cloudy sky with 1, 2 light rain showers.
Pune now its raining light at isolated places … pic.twitter.com/MI3bjU2BnC

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 4, 2022

आज या भागाला यलो अलर्ट

आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळत अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा ,वाशिम ,हिंगोली ,नांदेड, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags: MaharashtraMonsoonRainweather update
SendShareTweet

ताज्या बातम्या

PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023

Weather Update : महाराष्ट्रात उद्यापासून पुढील 10 दिवस महत्वाचे! कोणकोणत्या जिल्ह्यांत होणार जोरदार पाऊस?

May 21, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group