Cotton Rate : कापसाला मिळाला 8 हजार 500 रुपये उचांकी दर; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक शेतकरी कपाशीला मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे (Cotton Rate) नाराज आहेत. मागील वर्षी कापसाला 11 हजार रुपये दर मिळाला होता. मात्र यंदा तोच दर केवळ 8000 रुपये मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आज राज्यात अकोला येथे कापसाला 8 हजार 500 रुपये उचांकी दर मिळाला आहे. इथे आम्ही कोणत्या जिल्ह्यात कापसाला किती रुपये दर मिळाला याबाबत माहिती दिली आहे.

आज दिवसभर झालेल्या कापूस बाजारात हिंगणघाट शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक 7020 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 7900 रुपये तर जास्तीत जास्त 8255 रुपये इतका बाजारभाव कापसाला मिळाला. तसेच सावनेर आणि मनवत येथे सर्वसाधारण 8000 रुपये दर मिळाला.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/02/2023
सावनेरक्विंटल4500785081008025
मनवतक्विंटल4200740081808100
किनवटक्विंटल68750077007600
राळेगावक्विंटल2880780080708000
भद्रावतीक्विंटल479795081008025
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल19800080008000
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल110780081008000
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1762815082008170
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1100800080508025
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल122820084998350
उमरेडलोकलक्विंटल587780081008000
देउळगाव राजालोकलक्विंटल900700081458030
वरोरालोकलक्विंटल1200775081517985
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल1000760081007850
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल898750081708000
काटोललोकलक्विंटल95800081008050
सिंदीलांब स्टेपलक्विंटल19800082508150
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7010790082558030
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल1325795082108150
यावलमध्यम स्टेपलक्विंटल94745079907650
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल2000828083208300
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल444770082007950
error: Content is protected !!