Success Story: परदेशात सुवर्णपदक जिंकून शेतकर्‍याच्या मुलाने रचला इतिहास!  व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा कौतुक कराल

हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणातील एका शेतकऱ्याचा मुलगा परवेझ खान (Success Story) याने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या SEC ट्रॅक आणि फील्ड आउटडोअर चॅम्पियनशिप 2024 (SEC Track and Field Outdoor Championships 2024) या धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक (Running Competition Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. हे पदक जिंकणारा परवेझ हा पहिला भारतीय खेळाडू (Success Story) ठरला आहे. परवेझ … Read more

Tree Stores Water in Trunk: अरे वाह! हा वृक्ष साठवतो त्याच्या खोडात पाणी; जाणून घ्या माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: एखाद्या झाडावर कुऱ्हाड मारावी आणि त्यातून चक्क पाण्याचा फवारा (Tree Stores Water in Trunk) बाहेर पडावा! आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु ही गोष्ट घडली आहे आंध्रप्रदेश या राज्यात. सध्या हा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ सगळीकडे प्रसारित होत आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल (Indian Laurel Tree) वृक्षाच्या खोडाचा … Read more

Farmers Protest : अखेर शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखली; पहा… शेतकरी आंदोलनाचा व्हिडिओ!

Farmers Protest Rail Traffic Stopped

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासाठी पंजाब, हरियाणासह (Farmers Protest) उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन करत आहे. आंदोलनात सहभागी सर्वच शेतकरी संघटनांनी आज 10 मार्च रोजी ‘रेल्वे वाहतूक’ रोखण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज ठीक दुपारी बारा वाजता सरकार विरोधात घोषणाबाजी करत अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्ग शेतकऱ्यांनी राखून धरला. इतकेच नाही तर चंडीगड, अमृतसर आणि … Read more

Success Story : लसूण शेतीतून बनला कोट्याधीश; शेतकऱ्याचा व्हिडीओ ऐकून चाट पडाल!

Success Story Farmer Turned Millionaire From Garlic Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लसूण दर सध्या गगनाला भिडले (Success Story) आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागामध्ये बऱ्यापैकी लसूण लागवड केली जाते. तर शेजारील राज्य असलेल्या मध्यप्रदेशात शेतकरी मोठ्या प्रमाणात लसूण लागवड करतात. दरवर्षी शेतकऱ्यांना लसणाचा उत्पादन खर्चही निघत नाही. मात्र, यावर्षी लसूण दर प्रति किलो 400 रुपये पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे लसूण दराने साथ … Read more

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, 5 लाख रुपयांपर्यंत दवाखान्याचा खर्च होतो माफ; जाणून घ्या

Ayushman Bharat Card

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (Golden card) काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना (Arogya Vima … Read more

वीजा चमकत असताना घराबाहेर असाल तर जीव वाचवण्यासाठी काय करावं? NDRF ने दिल्या महत्वाच्या सूचना

Agriculture News

Agriculture News : आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर खुल्या आकाशाखाली राहूनही आकाशातून पडणाऱ्या विजेपासून आपला जीव वाचू शकतो.लाइटनिंग, ज्याला वीज चमकणे देखील म्हणतात, आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे दरवर्षी ग्रामीण भागात हजारो लोकांचा बळी घेतात. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीव वाचू शकतो. विजा मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात … Read more

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी हायड्रोजेल वापरा, 60 टक्के पाण्याची होईल बचत; दुष्काळी परिस्थितीत ‘हे’ तंत्रज्ञान ठरतंय वरदान

Hydrogel Agriculture Technology

Hydrogel Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या या युगात बहुतांश कामे सोपी होत चालली आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातही सातत्याने बदल होत आहेत. शेतकरी बांधव शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला हायड्रोजेलबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही जमिनीतील ओलावा टिकवून ठेवू शकता. याशिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. शेतीतील नावीन्यपूर्ण दिशेने आणखी एक पाऊल … Read more

Deoni Cow : मराठवाडा भूषण म्हणून ओळखली जाणारी देवणी गाय तुम्हाला माहितीय का? किती दूध देते अन माजावर कधी येते जाणून घ्या

Deoni Cow

Animal husbandry : आपल्या भारतीय गायीमध्ये दुहेरी उपयुक्तता असलेले गुणधर्म आहेत. त्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांत मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे देवण गाय (Deoni Cow). या गायीला मराठवाडा भूषण अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा … Read more

Power Tiller : नागरणीपासून ते औषध फवारणी अन ऊसाची मशागत करण्यासाठी ‘हे’ एकच मशीन उपयोगी, पहा व्हिडीओ

Power Tiller

Power Tiller : सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी एक म्हणजे पॉवर टिलर. पॉवर टिलर हे बहुपयोगी यंत्र आहे. सध्या विविध कंपन्यांची यंत्रे बाजारात विकसित करण्यात आली आहेत. मात्र सर्वात बेस्ट पॉवर टिलर कोणते? त्यापासून कोणकोणती कामे करता येतात? तसेच पॉवर टिलर यंत्राला जोडता येणारी अवजारे किंवा उपयंत्रे कोणती याबाबत आज … Read more

जीवामृत बनवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? घरच्याघरी बनवा फक्त २ मिनिटांत

Jivamrut Preparation in Marathi

Jivamrut Preparation in Marathi : जिवामृतामुळे जमिनीतील जिवाणूंची व नैसर्गिक गांडूळांची संख्या वाढते, जमीन सजीव व समृद्ध होते, तसेच रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीही जिवामृताचा वापर होतो. शेतकरी घरच्याघरी जीवामृत तयार करून पिकाला देऊ शकतात. अलीकडच्या काळात अनेक शेतकरी जीवामृतचा वापर करताना दिसत आहेत. जीवामृताचा लगेच प्रभाव पडत असल्याने शेतकरी जीवामृतला … Read more

error: Content is protected !!