Patent for Silicic Acid Formulation: पीक उत्पादनात वाढ करणारे सिलिकिक ऍसिड फॉर्म्युलेशनचे पेटंट ICAR-IIRR शास्त्रज्ञांनी केले सुरक्षित!

हॅलो कृषी ऑनलाईन: स्टॅबिलायझर-मुक्त सिलिकिक ऍसिड (Patent for Silicic Acid Formulation) फॉर्म्युलेशन ICAR-IIRR शास्त्रज्ञांनी (Agriculture Scientist) विकसित केले आहे जे पीक उत्पादनात किमान 10% वाढ करू शकते (Boost Crop Yields) या अभिनव पद्धतीला भारत सरकारने (Indian Government) 20 वर्षांचे पेटंट दिले आहे (Patent for Silicic Acid Formulation). ICAR-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च (IIRR), हैदराबादच्या शास्त्रज्ञांनी … Read more

Agricultural Decision Support System: शेतकर्‍यांना पीक, हवामान आणि उत्पादकता यावरील मातीचा रिअल-टाइम डेटा देणारा उपग्रह-आधारित प्लॅटफॉर्म लॉन्च!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतकर्‍यांना पीक, हवामान आणि वाढीव उत्पादकता (Agricultural Decision Support System) यावरील मातीचा रिअल-टाइम डेटा देण्यासाठी भारताने उपग्रह-आधारित (Satellite Based) प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. शेतकर्‍यांना पिकांच्या व्यवस्थापनासाठी (Farmers Crop Management) आणि उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण डेटासह सुसज्ज करण्यासाठी उपग्रह-आधारित कृषी निर्णय समर्थन प्रणाली (Agricultural Decision Support System) सुरू करण्यात आली आहे. हे एक … Read more

Farming Jugad: शेतकर्‍याने केला अनोखा जुगाड, 5 मिनिटांत होते 1 एकर शेतीवर फवारणीचे काम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतकरी जुगाड (Farming Jugad) करण्याच्या बाबतीत चांगलाच हुशार आहे. कधी कधी तो असा जुगाड करतो की भल्याभल्यांना तोंडात बोट घालावी लागतील. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका शेतकर्‍याने फवारणीसाठी जुगाड (Farming Jugad) बनवल्याचे दिसत आहे.  व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ परभणी (Parbhani Farmer) जिल्ह्यातील सेलू (Selu Taluka) … Read more

Agriculture Technology: गारपीट आणि अवकाळी पावसापासून द्राक्ष तसेच पॉलिहाऊसचे संरक्षण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे (Agriculture Technology) सर्वात जास्त नुकसान जात कशामुळे होत असेल तर ते नैसर्गिक आपत्तिमुळे (Natural Calamity). अवेळी पडणारा पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे कृषी क्षेत्रात अजूनही नवनवीन तंत्रज्ञान (Agriculture Technology) विकसित होणे गरजेचे आहे. असेच एक नवीन तंत्रज्ञान पुण्यातील (Pune) एका युवकाने विकसित केलं आहे. ज्याद्वारे गारपीट आणि … Read more

Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more

Fish-Rice Farming : भातशेतीसह करा मासेपालन; आधुनिक तंत्रामुळे कमवाल लाखो रुपये!

Fish-Rice Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात खरीप हंगामात भातशेती (Fish-Rice Farming) मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे केवळ नगदी पीक नसून, ते शेतकर्‍यांच्या चांगल्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे पावसाळ्यात भातशेती करण्याकडे कल आहे. भातशेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी खत-खते वापरतात आणि नवनवीन तंत्रे वापरतात. पण भातशेतीबरोबरच मत्स्यशेती (Fish-Rice Farming) करूनही अधिक नफा मिळवता येतो. हे अनेक … Read more

Drip Irrigation : ठिबक संचाच्या देखभालीसाठी कराव्या लागणाऱ्या आम्ल व क्लोरिन प्रक्रिया!

Drip Irrigation System Maintenance

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा (Drip Irrigation) भाजीपाला व फळे पिकात अवलंब केला जातो. परंतु, आता उसासारख्या पिकात ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी सध्या पावसाळा सुरु होण्याच्या अगोदरच काही पिकांची आगाऊ लागवड करत असतात. ज्यामुळे सध्या ठिबकचा (Drip Irrigation) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. … Read more

Seeds Germination Test : घरच्या-घरी अशी तपासा बियाण्याची उगवणक्षमता; टळेल आर्थिक नुकसान!

Seeds Germination Test For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात जून महिन्यात सर्वसामान्यपणे पावसाळा सुरु (Seeds Germination Test) होतो. संपूर्ण पावसाळयाच्या काळात मृग ते स्वाती अशी एकूण 11 नक्षत्रे असतात. मात्र, आजपासून (ता.24) सुरु होणारे रोहिणी नक्षत्र हे देखील मान्सूनपूर्व पावसाचे नक्षत्र धरले जाते. ज्यामुळे आता रोहिणी नक्षत्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांची यंदाच्या खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. मात्र, … Read more

Bollywood Farming : ‘हे’ सेलिब्रिटी करतात शेती; वाचा कोणत्या अभिनेते-अभिनेत्रींना लागलाय शेतीचा लळा!

Bollywood Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातच नव्हे तर सध्या देशभरात शेती व्यवसायाला (Bollywood Farming) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेकजण आपल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीमध्ये नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींना देखील शेती व्यवसायाचा लळा लागल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. याच पार्श्वभूमीला आज आपण असे कोणते सेलिब्रेटी आहेत. जे शेती … Read more

Agriculture Business : ‘कोल्ड स्टोरेज’ व्यवसायात मोठी संधी; वाचा… कसा सुरु कराल ‘हा’ व्यवसाय!

Agriculture Business For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि शेतीशी संबंधित अनेक प्रकारचे उद्योग (Agriculture Business) आहेत. कृषी क्षेत्राची व्याप्ती ही खूप मोठी असल्या कारणाने अनेक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी यामध्ये संधी आहेत. शेती क्षेत्रातील उत्पादित मालाशी संबंधित देखील अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला उभारता येतात. असाच एक चांगला नफा देणारा व्यवसाय शेतकरी करू शकतात. तो म्हणजे कोल्ड स्टोरेजचा … Read more

error: Content is protected !!