VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या नांदेड कापूस संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार!

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV Parbhani) नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रास (Cotton Research Centre, Nanded) अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील ‘उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola), अकोला व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Cotton Research Institute, Nagpur) यांनी … Read more

Voice Control Robot: शेतीच्या कामासाठी वापरा व्हॉइस कंट्रोल रोबोट! कोल्हापूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद  संशोधन

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भारतीय शेतीत यांत्रिकीकरण (Voice Control Robot) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतीचे काम सहज कसे करता येईल यासाठी देशभरात वेगवेगळे संशोधन सुरू असते. असेच एक कौतुकास्पद यशस्वी संशोधन कोल्हापूर न्यू कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांनी शेती कामासाठी मदत करणारा एक नवीन व्हॉइस कंट्रोल रोबोट (Voice Control Robot) मोठ्या तयार … Read more

VNMKV Parbhani: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तर्फे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन

हॅलो कृषी ऑनलाईन: वनामकृवि (VNMKV Parbhani) आणि जर्मन एजन्सी जीआय झेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधना करिता परभणी जिल्ह्यामध्ये मानवत जवळ ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प (Agri-Photovoltaic Research Project) राबविण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक 11 मार्च रोजी करण्यात आले (VNMKV Parbhani) . … Read more

Agriculture University : राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत – कृषिमंत्री

Agriculture University 114th Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी (Agriculture University) शेतीविषयक शिक्षण आणि संशोधनात मोलाचे योगदान द्यावे. राज्य सरकारकडून विद्यापीठांना वेळोवेळी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्व कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाने आपली कृषी विद्यापीठे जागतिक दर्जाची कशी होतील. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

error: Content is protected !!